world cup

World Cup 2023 : टीम इंडियाला दुसरा धक्का! प्रॅक्टिस सेशनमध्ये Hardik Pandya ला दुखापत; रोहितचं टेन्शन वाढलं

Cricket World Cup 2023 : टीम इंडियाला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik pandya) नेट प्रॅक्टिस करताना दुखापतग्रस्त (injury) झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Oct 6, 2023, 04:50 PM IST

नेदरलँडसारख्या लिंबू-टिंबू संघाने बाबरला गुंडाळलं! अवघ्या 2.19 मिनिटांत पाहा त्याची संपूर्ण इनिंग

Pakistan vs Netherlands Babar Azam Wicket: बाबर आझमने सराव सामन्यांमध्ये स्फोटक खेळी केल्याने तो लिंबू-टिंबू संघांविरुद्ध दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा होती.

Oct 6, 2023, 03:56 PM IST

गिल नही तो कौन बे? टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण... या दोन खेळाडूंची नावं चर्चेत

Shubman Gill Dengue: भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने पहिला सामना खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  

Oct 6, 2023, 03:23 PM IST

'लाज वाटली पाहिजे', World Cup सामन्यांमध्ये रिकामी मैदानं; सेहवाग म्हणतो 'तिकिटं फुकट...'

वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात खेळाडूंपेक्षाही रिकाम्या खुर्च्यांनी सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात फक्त 15 ते 17 हजार प्रेक्षक होते. 

 

Oct 6, 2023, 03:22 PM IST

Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या शूटींगदरम्यान पोलिसांची धाड; व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ

Hardik Pandya : सध्या सोशल मीडियावर हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये हार्दिक पंड्या एक जाहिरातीचं शूट करताना दिसतोय. मात्र यावेळी शूट सुरु असताना अचनाक पोलिसांनी छापा टाकल्याचं दिसून येतंय. 

Oct 6, 2023, 11:32 AM IST

'या' 9 संघांनी ODI वर्ल्ड कपमध्ये भारताला कधीही पराभूत केले नाही!

या' 9 संघांनी ODI वर्ल्ड कपमध्ये भारताला कधीही पराभूत केले नाही!

Oct 6, 2023, 10:11 AM IST

भारत-पाकिस्तान मॅचच्या नावाखाली BJP ने 40,000 महिलांना मोफत वाटली Eng Vs NZ मॅचची तिकीटं; पण...

40000 Women Got Free Tickets: न्यूझीलंड आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममधील अनेक स्टॅण्ड रिकामेच होते.

Oct 6, 2023, 09:58 AM IST

न्यूझीलंडच जिंकणार यंदाचा World Cup! पहिल्याच सामन्यात शिक्कामोर्तब? 2007 पासून...

World Cup England vs New Zealand : अहमदाबादच्या मैदानावर झालेला इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये न्यूझीलंडने 2019 च्या पराभवाचा वचपा काढला.

Oct 6, 2023, 09:28 AM IST

'रचिन रविंद्र CSK मध्ये हवा'; World Cup च्या पहिल्या सामन्यानंतर धोनीचा फ्लेमिंगला मेसेज

World Cup 2023 England vs New Zealand: अहमदाबादमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा पहिला सामना झाला. या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या फंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसं काढली. त्यातही वर्ल्डकपमध्ये पदार्पण करणाऱ्या भारतीय वंशाच्या रचिन रविंद्रने केलेली धुलाईही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत राहिली. रचिनबद्दल सध्या असलेली सोशल मीडियावरील चर्चा पाहूयात...

Oct 6, 2023, 08:40 AM IST

Tom Latham : त्यांनी चांगलं योगदान...; रचिन-कॉन्वे नाही तर 'या' खेळाडूंना टॉम लॅथमने दिलं विजयाचं श्रेय

Tom Latham : वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड टीमच्या सर्व गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडसारख्या बलाढय़ टीमला 282 रन्समध्ये रोखलं. 

Oct 6, 2023, 08:18 AM IST

Shubman Gill : शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून बाहेर? टीम इंडियाला मोठा धक्का

Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल खेळणार नसल्याची शक्यता आहे. शुभमन गिलला डेंग्यू झाला असल्याचं समोर आलंय.

Oct 6, 2023, 07:38 AM IST

Cricket World Cup : क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलामीच्या सामन्यात इंग्लंडने रचला इतिहास!

Cricket World Cup : आत्तापर्यंतच्या 4658 वनडे सामन्यांच्या इतिहासात बड्या बड्या संघांना जे जमलं नाही ते इंग्लंडच्या संघाने (England Cricket Team) करून दाखवलंय. 

 

Oct 5, 2023, 08:27 PM IST

Worldcup 2023: सोन्या-चांदीने बनलेली असते वर्ल्ड कपची ट्रॉफी, तुम्हाला माहिती नसतील ही वैशिष्ट्ये

एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी झाली आहे, अहमदाबादमध्ये मागील सिरीजचे अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड एकमिकांशी भिडणार आहेत. मात्र भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे.

 

Oct 5, 2023, 06:16 PM IST

World Cup स्पर्धेत पाकिस्तानची पोलखोल, शाहीन आफ्रीदीबाबत इतकी मोठी गोष्ट लपवली

ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ भारतात आलाय. पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलँडविरुद्ध खेळला जाणार आहे. पण स्पर्धेआधीच पाकिस्तानच संघाची पोलखोल झाली आहे. 

Oct 5, 2023, 05:20 PM IST

वर्ल्डकपमुळे BCCI मालामाल, भारतीय अर्थव्यवस्थाही दणक्यात वर जाणार; कमाईचा आकडा पाहून व्हाल क्लिन बोल्ड

सध्याचा क्रिकेट वर्ल्डकप भारतात होत आहे. यादरम्यान भारतात अनेक सणही साजरे होणार असल्याने रिटेल सेक्टरला मोठा फायदा होईल असं मत बँक ऑफ बडोद्याचे अर्थतज्ज्ञांनी मांडलं आहे. 

 

Oct 5, 2023, 05:14 PM IST