world cup final clash

India vs Australia : शुभमनने केली विराटसारखीच चूक, रोहितचा पारा चढला; पाहा Video

Rohit Sharma Angry Video : टॉस जिंकून पॅट कमिन्सने स्वत:च्या पायावर दगड मारलाय, असं वाटत होतं. मात्र, कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Shubhman Gill) यांनी चांगली सुरूवात करून दिली. शुभमनने एक चूक केली अन् सामन्याचं पारडं फिरलं.

Nov 19, 2023, 03:22 PM IST