निवड न झाल्याची प्रतिक्रिया देण्यास युवराजचा नकार
सिक्सर किंग युवराज सिंग यांची वर्ल्ड कप २०१५ साठी १५ सदस्यीय संघात निवड झाली नाही. यानंतर झी मीडियाचे प्रतिनिधीने युवराजशी संपर्क साधला आणि त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये जाणे पसंत केले.
Jan 6, 2015, 09:29 PM ISTवर्ल्ड कप २०१५ संपूर्ण वेळापत्रक
वर्ल्ड कप २०१५ साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे यंग आणि नव्या दमाच्या प्लेअर्सची टीम वर्ल्ड कपसाठी घोषित करण्यात आली आहे. गेल्या वर्ल्ड कप विजेत्या टीममधील केवळ 4 प्लेअर्सचाच यंदाच्या टीममध्ये समावेश करण्यात आला असून युवराज सिंगचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
Jan 6, 2015, 09:12 PM ISTधोनीने केले युवराजला टीम इंडियातून Out
टीम इंडियाच्या वर्ल्ड कप स्वॉडची घोषणा मंगळवारी करण्यात आली पण यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्टार फलंदाज युवराज सिंग याला टीम इंडियात सामील करण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी असा अंदाज लावण्यात येत होता की युवराजला रणजीतील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या अंतीम १५मध्ये जागा मिळू शकते.
Jan 6, 2015, 06:53 PM ISTवर्ल्ड कप 2015 : टीम इंडियाची घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 05:50 PM ISTविश्वकप २०१५साठी टीम इंडियाची घोषणा, युवीला डच्चू
विश्वकप २०१५साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये नवोदीत खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर ऑल राऊंडर रवींद्र जडेजाला संधी देताना युवीला डावलण्यात आले आहे.
Jan 6, 2015, 03:30 PM ISTवर्ल्डकपसाठी टीममध्ये युवराज सिंहला सहभागी करण्याची शक्यता!
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्रायसीरिज शिवाय पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी उद्या जेव्हा टीमची निवड करण्यासाठी बैठक होईल, तेव्हा घरगुती मैदानावर युवराज सिंहच्या शानदार खेळीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
Jan 5, 2015, 04:01 PM ISTसचिन दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा ब्रँड ऍम्बेसिडर
सचिन दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा ब्रँड ऍम्बेसिडर
Dec 22, 2014, 10:51 PM ISTसचिन दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा ब्रँड ऍम्बेसिडर
आयसीसीकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. वर्ल्डकपसाठी सचिन तेंडुलकरची ही नियुक्ती असल्याचं बोललं जात आहे. सचिनची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपसाठी ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
Dec 22, 2014, 07:25 PM ISTवर्ल्डकप २०१५ : ३० खेळाडूंची नावे जाहीर, प्रमुख पाच खेळाडूंना डच्चू
३० खेळाडूंची नावे जाहीर, प्रमुख पाच खेळाडूंना डच्चू
Dec 4, 2014, 09:25 PM ISTतंत्रात बदल केल्यानंतर वर्ल्ड कप संभाव्य खेळाडूत मनोज तिवारी
स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये काही प्रभावी खेळी खेळल्यानंतर विश्व चषकाच्या संभाव्य टीममध्ये सामील झालेल्या मनोज तिवारीने आपल्या खेळण्याच्या तंत्रात आणि अॅप्रोचमध्ये बदल केला आहे. त्यामुळेच त्याला चांगला फॉर्म मिळाला आहे.
Dec 4, 2014, 08:49 PM ISTवर्ल्डकप २०१५ : ३० खेळाडूंची नावे जाहीर, प्रमुख पाच खेळाडूंना डच्चू
भारतीय क्रिकेट मंडळाने वर्ल्डकप २०१५साठी संभावित ३० खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यात पाच खेळाडूंना डच्चू देण्यात आलाय.
Dec 4, 2014, 03:43 PM IST'वर्ल्डकप 2015' मध्ये भारताचा पहिलाच सामना पाकस्तानशी
‘वर्ल्डकप क्रिकेट टूर्नामेंट’ची सुरुवात येत्या वर्षात 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पण, या वर्ल्डकपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे भारत आणि पाकिस्तान टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत.
Sep 12, 2014, 01:55 PM ISTवर्ल्डकप पूर्वी टीम इंडियामध्ये परतण्याची इच्छा – युसूफ
चॅम्पियन्स लीग टी-20 टूर्नामेंटमध्ये चांगलं प्रदर्शन करण्याचा विश्वास दर्शवत युसूफ पठाणनं सांगितलं की, वर्ल्डकप 2015च्या आधी आपलं महत्त्व सिद्ध करून टीम इंडियामध्ये परतायची इच्छा आहे.
Sep 11, 2014, 04:11 PM IST