पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर मोदी सरकारसाठी आली वर्ल्ड बँकेतून खुशखबर
यूपी आणि बिहारच्या पोट निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर मोदी सरकारसाठी वर्ल्ड बँकेकडून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड बँकेकडून बुधवारी सांगण्यात आले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) आणि नोटबंदीनंतर खाली गेलेला अर्थव्यवस्थेचा विकास दर आगामी २०१९-२० पर्यंत ७.५ टक्के वाढू शकतो. वर्ल्ड बँकेकडून सांगण्यात आले की, भारताचे देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वाढ होऊन २०१७-१८ कालावधीत ७.३ टक्के होण्याची शक्यता आहे. तर २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये हा दर ७.५ टक्के होण्याची शक्यता आहे.
Mar 14, 2018, 09:37 PM ISTबजेटच्या अगोदरच पंतप्रधान मोदींना मिळाली आनंदवार्ता
अर्थसंकल्पाच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठी आनंदवार्ता मिळाली आहे.
Jan 16, 2018, 05:49 PM ISTजागतिक बँकेनुसार, भारताकडे विशाल क्षमता, आता कसोटी मोदींची?
नुकतंच 'सेंट्रल स्टॅटिटिक्स ऑफिस'नं जाहीर केलेल्या आकड्यानुसार विकास दराचा अंदाज कमी झाल्यामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका होतेय.
Jan 10, 2018, 09:22 AM ISTनवी दिल्ली | जागतिक बॅंकेच्या अहवालावरून मोदींची विरोधकांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 02:45 PM ISTजीएसटीमुळे निर्माण झालेली मंदी तात्पुरती - वर्ल्ड बँक
जीएसटीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झालेला असला तरी तो तात्कालिक स्वरूपाचा असल्याचं मत जागतिक बँकेनं व्यक्त केलंय.
Oct 6, 2017, 11:38 PM ISTवर्ल्ड बॅंकेने केले GSTचे कौतूक; ८ टक्के विकासदर गाठेल भारत
भारताने नव्याने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कराचे (GST)वर्ल्ड बॅंकेने कौतूक केले आहे. GSTमुळे भारत ८ टक्के विकास दर गाठेल असा विश्वासही वर्ल्ड बॅंकेने व्यक्त केला आहे.
Sep 20, 2017, 04:23 PM ISTगुजरात | ५६ वर्षे रेंगाळलेला सरदार सरोवर प्रकल्प देशाला अर्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 07:25 PM IST'नोटाबंदीचा निर्णय भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर'
नोटाबंदीचा निर्णय दीर्घकालीन भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल असं भाकित जागतिक बँकेनं वर्तवले आहे.
Apr 18, 2017, 08:29 AM ISTमुंबईच्या लोकलमधून सेकंड क्लास लेडिज डब्यातून प्रवास
वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी आज चक्क मुंबईच्या लोकलमधून सेकंड क्लास लेडिज डब्यातून प्रवास केला.
Feb 28, 2017, 08:55 PM ISTआता भारत 'विकसनशील देश' राहिलेला नाही...
आता भारताचा उल्लेख 'विकसनशील देश' म्हणून होणार नाही. विश्व बँकेनं भारताचा हा दर्जा बदललाय.
Jun 4, 2016, 05:17 PM ISTजगभरात घोंगावतंय नोकरीचं संकट
नोकरीच्या शोधाच जे लोक आहेत, त्यांच्यासाठी एक निराश करणारी बातमी आहे. जागतिक बँकेने शक्यता व्यक्त केली आहे की, जगभरात नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. जगभरात नोकरीचं संकट निर्माण झालं आहे.
Sep 9, 2014, 05:59 PM ISTवर्ल्ड बँक म्हणते `भारतापेक्षा पाकिस्तान बरं!`
सध्याच्या परिस्थितीत भारतात उद्योग करणे कठीण असल्याची टिप्पणी जागतिक बँकेच्या एका अभ्यासगटानं केलीये. वर्ल्ड बॅंक आणि आयएफसीच्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. 185 देशांमध्ये सर्वेक्षण केलं असता भारताचा क्रमांक 132 वा आहे.
Oct 31, 2012, 07:25 AM IST