women safety

महिला पर्यटकांसाठी जगातील 10 सर्वात असुरक्षित देश, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Unsafe Countries For Women Tourist : जगभरात महिलांसंबंधित गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. महिला असुरक्षितता ही एक मोठी समस्या बनली आहे. आजकाल अनेक महिला पर्यटक जगातील नवीन ठिकाण पाहण्यासाठी विविध देशांमध्ये प्रवास करत असतात. यातील काही देश हे महिलांसाठी असुरक्षित असतात अशावेळी तेथे जाताना विशेषतः महिला पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. तेव्हा असे कोणते देश आहेत जे महिला पर्यटकांसाठी असुरक्षित मानले जातात याविषयी जाणून घेऊयात. 

Feb 8, 2025, 12:32 PM IST

Virla Video : रात्री उशिरा घरी जाणाऱ्या तरुणीच्या 3 पुरुषांकडून पाठलाग, त्यांनी गाडी अडकवत दरवाजा उघडला आणि...

Virla Video : कारमधून ती रात्री 2 वाजता जात असताना अचानक बाइकवर 3 पुरुषांनी तिचा पाठलाग केला. घाबरत तिने....या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 7, 2025, 06:14 PM IST

पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...

महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवरस काही उपाय योजना केल्या जाणार आहेत. 

Oct 6, 2024, 06:16 PM IST

जगातल्या कोणत्या देशात महिला सर्वाधिक सुरक्षित, पाहा भारत कोणत्या क्रमांकावर

Women Security : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगभरात असे अनेक देश आहेत जिथे महिलांवरील अत्याचाराचा क्राईम रेट जास्त आहे. पण असेही काही देश आहेत, जिथे महिला सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात.

Oct 1, 2024, 07:15 PM IST

Video: 'महिला अत्याचार...', 8000 कोटींचा उल्लेख करत मोदी चंद्रचूड मंचावर असतानाच बोलले

PM Narendra Modi Spoke In Front Of CJI  DY Chandrachud: पंतप्रधान मोदी ज्यावेळी हे भाषण देत होते त्यावेळी देशातील न्यायसंस्थेच्या सर्वोच्च पदी विराजमान असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूडही उपस्थित होते हे विशेष

Sep 1, 2024, 08:15 AM IST

निंदनीय! महिलांवरील अत्याचारांमध्ये 'या' देशांनी रचला नकोसा विक्रम

जागतिक स्तरावर सध्या जर कोणता मुद्दा प्रकर्षानं चर्चेत आला असेल तर तो म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार. 

Aug 26, 2024, 02:22 PM IST

हॉटेलच्या रूममध्ये जर तुम्हाला दिसल्या 'या' गोष्टी, तर व्हा सतर्क! गपचूप कोणी काढत असेल व्हिडीओ

How To Find Hidden Camera in Hotel Room: आजकाल आपण कुठे फिरायला जायचं म्हटलं की सगळ्यात आधी हॉटेल शोधतो. ते हॉटेल कसं आहे तिथे सेफटी आहे की नाही या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेत असतो. अशात तुम्हाला कधी कधी कामाच्या निमित्तानं इच्छा नसताना देखील जे मिळे त्या हॉटेलमध्ये रहावं लागतं. पण जेव्हा तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये थांबता तिथे काही डिवाइसेज आहेत का हे आधी तपासून पाहा. कारण तेच डिव्हाईस आपले फोटो किंवा आपला व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची शक्यता असते. 

Mar 17, 2024, 05:34 PM IST

माझी एकुलती एक लेक, 2 दिवसांनी घरी परतणार होती; मुंबईतील मृत मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर

Mumbai Girl Hostel Murder Case: चर्चगेट परिसरात (Churchgate) एका तरुणीवर अतिप्रसंग करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Jun 7, 2023, 03:59 PM IST

धोब्याला वॉचमन बनवलं, पण त्यानेच घात केला! मुंबई हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Mumbai Hostel Murder Case: मुंबईत चर्चगेट परिसरात असणाऱ्या मुलींच्या वसतीगृहात एका मुलीची अत्याचारानंतर हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकुलत्या एका मुलीच्या जाण्याने वडिलांना अश्रू अनावर

Jun 7, 2023, 02:49 PM IST

विवस्त्र अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह; मुंबईतील मुलींच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार

Mumbai Hostel Murder: मुंबईतील सरकारी  हॉस्टेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Jun 7, 2023, 12:06 AM IST

सावधान! महिलांना छम्मक छल्लो, आयटम म्हणाल तर... इतक्या वर्षांची होऊ शकते शिक्षा

स्त्रीला आपण देवीचा दर्जा देतो, महिलांचा मान-सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, पण समाजात अशीही काही लोकं आहेत जी स्त्रीचा सातत्याने अपमान करत असतात

Dec 26, 2022, 04:45 PM IST

Mumbai local train : महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेनं उचललं मोठं पाऊल

मध्य रेल्वेचे सीपीआरओ शिवाजी सुतार यांनी माहिती दिली.

Jan 20, 2022, 01:19 PM IST