winter bath

Winter Bath : हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याचे 6 अद्भुत फायदे

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे सध्याच्या काळात सामान्य प्रथा आहे, कारण थंड पाण्यामुळे शरीराला थोडा ताण येतो. परंतु, हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. थंड पाण्याच्या अंघोळीने होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. थंड पाणी केवळ शरीराला ताजेपणाची भावना देत नाही, तर ते शरीराला सकारात्मक परिणाम करून आपले आरोग्य सुधारते.

 

Jan 4, 2025, 05:51 PM IST

पाहा व्हिडिओ : अख्या गावाने घातली मुलाला अशी आंघोळ...

थंडीमुळे एका लहान मुलाला आंघोळीचा एवढा कंटाला की त्याने एक, दोन, तीन दिवस, महिना नव्हे तर तब्बल ३ महिने आंघोळ केली नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी हा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी गावाची मदत घेतली. त्यानंतर अख्खं गावाच्या उपस्थित त्याला आंघोळ घातली गेली. तेही हातपाय बांधून....

Jan 28, 2016, 03:37 PM IST