wins

अमेरिकन ओपन्सच्या विजेतेपदावर नदालचा कब्जा

राफाएल नदालनं रशियाच्या पीटर अँडरसनवर 6-3,  6-3, 6-4 अशी मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

Sep 11, 2017, 12:05 PM IST

भाजपचं अखेर मणिपूरमध्ये बहुमत सिद्ध

भाजपला ३३ सदस्यांनी पाठिंबा दिला. मणिपूर विधानसभेत ६० सदस्यसंख्या आहे.

Mar 20, 2017, 04:33 PM IST

भारतीय तरूण अबुधाबीत एका रात्री झाला करोडपती....

 उपरवाला जब भी देता, देता छप्पर फाडके... अशी म्हण एका भारतीय तरूणाच्या बाबतीत खरी ठरली आहे. अबुधाबीत राहणाऱ्या एका भारतीयाला तब्बल १२ कोटींची लॉटरी लागली आहे. 

Mar 6, 2017, 07:44 PM IST

भारतीय तबला वादकाला मानाचा ग्रॅमी अॅवॉर्ड

भारतीय तबला वादक संदीप दास यांना यंदाच्या ग्रॅमी अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय. वर्ल्ड म्युझिक कॅटेगरीत संदीप दास यांना आज हा पुरस्कार देण्यात आला.

Feb 13, 2017, 07:01 PM IST

रोनाल्डोनं बलून डोर पुरस्कारावर चौथ्यांदा कोरलं नाव

पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचा स्टार स्ट्रायकर रोनाल्डोनं बलून डोर पुरस्कारावर चौथ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. त्यानं अर्जेन्टीनाच्या लिओनेल मेसीला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. याआधी रोनाल्डोनं 2008, 2013 आणि 2014 मध्ये हा पुरस्कार पटकावला होता.

Dec 13, 2016, 03:41 PM IST

एस्सेलवर्ल्डमध्ये रंगला 'रॉक बँड'चा थरार

शनिवारी एस्सेलवर्ल्ड आणि वॉटरकिंग्डममध्ये एस्सेलवर्ल्ड रॉक हा कार्यक्रम रंगला. या रॉक बँडचा थरार अनेकांना अनुभवायला मिळाला. रॉक बँडच्या चाहत्यांसाठी तर ही पर्वणीच ठरली. एस्सेलवर्ल्डने आयोजन केलेल्या या रॉक बँड स्पर्धेमध्ये देशभरातून 50 हून अधिक रॉक बँड टीम्सने प्रवेश नोंदवला होता. त्यामधून ३ रॉक बँड टीम्सला मुख्य इवेंटसाठी निवडण्यात आलं होतं. 

Sep 25, 2016, 06:22 PM IST

विनेष फोगटची कुस्तीमध्ये दुर्घटना, ऑलिम्पिकमधून बाहेर

 भारताची विरंगणा विनेष फोगट हिचा महिला कुस्ती स्पर्धेत झालेल्या अपघातात गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाल्यामुळे ऑलिम्पिकमधील प्रवास संपला. 

Aug 17, 2016, 09:02 PM IST

Video - भारत पराभूत, पण अश्विन जिंकला

 काल ३०० धावांची भरभक्कम कामगिरी केली तरीही टीम इंडिया ५ विकेटने पराभूत झाली. पण भारत जरी पराभूत झाला तरी अश्विन आणि मॅक्सवेलच्या मुकाबल्यात अश्विनने बाजी मारली आहे. 

Jan 13, 2016, 06:01 PM IST

जोकोविचच अमेरिकन ओपनचा विजेता

अटीतटीच्या सामन्यात जोकोविचने महत्वाच्या क्षणी फेडररला हरवलं. जोकोविचने फेडररवर 6-4, 5-7, 6-4, 6-4 अशी मात केली. या मोसमातलं जोकोविचचं हे तिसर ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

Sep 14, 2015, 09:38 AM IST

श्रीलंकेचा संगकारा यंदाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू

श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगकाराला यंदाच्या सीएट सर्वोत्तम क्रिकेटपटू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

May 26, 2015, 08:31 PM IST

गीता चॅम्पियन्स लीग स्पर्धेत मुस्लिम मुलीचा पहिला नंबर

गीतेमध्ये जीवनाचं सार सामावलेलं आहे, असं हिंदू धर्मीय मानतात. मात्र गीतेचं तत्वज्ञान विशिष्ट धर्मापुरतं मर्यादित नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. इस्कॉन वतीनं अलिकडच गीतेवर आधारित 'गीता चॅम्पियन्स लीग' अशी लेखी स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. या परीक्षेत मीरारोडला राहणा-या एका 12 वर्षीय मुस्लिम मुलीनं चक्क पहिला नंबर पटकावला. 

Apr 3, 2015, 07:45 PM IST