देशात पहिल्यांदा पित्याशिवाय मुलीचा जन्म
प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसणारी घटना तामिळनाडू घडली आहे. देशभरातील ही पहिलीच घटना आहे जिथे पित्याशिवाय मुलीचा जन्म झाला आहे. मद्रास हायकोर्टाच्या आदेशानंतर एका आईला आपल्या मुलीचा जन्माचा दाखला मिळाला आहे ज्यामध्ये वडिलांच नावच नाही. हा नेमका प्रकार काय आहे जाणून घ्या
May 20, 2018, 05:19 PM ISTमिचेल स्टार्कच्या भावानं रचला इतिहास, क्रिकेट नाही तर...
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कच्या कुटुंबाचं क्रिकेटवर प्रेम आहे.
Apr 12, 2018, 06:06 PM ISTतेजस्विनी सावंतला नेमबाजीत रौप्यपदक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 03:40 PM ISTकुस्तीपटू बबिता फोगटला रौप्यस्पदक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 03:31 PM ISTसुशील कुमारला कुस्तीत 74 किलो वजनीगटात सुवर्ण पदक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 03:28 PM ISTजामनेर नगरपरिषद निवडणूक : गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना विजयी
जामनेर नगरपरिषद निवडणुकीच्या चौथ्या फेरीत भाजपचे सर्व उमेदवार २४ जागांवर निर्णायक आघाडीवर आहेत.
Apr 12, 2018, 11:09 AM ISTकॉमन वेल्थ गेम | नेमबाजीतील डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 11, 2018, 01:32 PM ISTराष्ट्रकुलमध्ये संजीता चानूला सुवर्ण पदक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 6, 2018, 02:27 PM IST६ मिनटं, ६ लिफ्ट, ६ रेकॉर्ड: CWG मध्ये मीराबाई चानूची दैदिप्यमान कामगिरी
वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू (४८ कि.ग्रॅ.) ने रेकॉर्डतोड प्रदर्शन केलं आहे. तिच्या बहारदार खेळीमुळे २१ व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे.
Apr 5, 2018, 06:34 PM ISTVIDEO : 7 वर्षापूर्वी धोनीने मारला होता 'षटकार'
महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांना जर जीवनातील शेवटची 15 सेकंद दिले तर ते काय करतील? यावर त्यांनी उत्तर दिलं की, 2 एप्रिल 2011 रोजी महेंद्र सिंह धोनीने लगावलेला षटकार त्यांना पुन्हा बघायला आवडेल. त्यामुळे हे वाचल्यावर तुम्हाला अंदाज येईल की त्या सिक्समध्ये काय अनोखी गोष्ट होती.
Apr 2, 2018, 10:03 AM ISTविद्या बालनला आतापर्यंत सहा फिल्मफेअर
इरफान खानला आणि विद्या बालनला सर्वोत्तम अभिनयासाठी फिल्मफेअर देण्यात आला आहे.
Jan 21, 2018, 09:09 PM ISTकेपटाऊन | दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 09:57 PM ISTवर्ल्ड रॅपिस चेस चॅम्पियनशिपवर विश्वनाथन आनंद यांनी कोरलं नाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 05:20 PM ISTवर्ल्ड रॅपिस चेस चॅम्पियनशिपवर विश्वनाथन आनंद यांनी कोरलं नाव
पाचवेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदनं रियाधमध्ये झालेल्या वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं.
Jan 2, 2018, 05:15 PM ISTकादंबरीकार काझुओ इशिगुरो यांना साहित्यासाठीचा 'नोबेल पुरस्कार' जाहीर
जपानी वंशाचे ब्रिटिश कादंबरीकार काझुओ इशिगुरो यांना यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय.
Oct 5, 2017, 10:19 PM IST