Whatsapp Rules : चुकूनही WhatsApp वर 'असे' मेसेज पाठवू नका; नाहीतर खावी लागेल जेलची हवा, जाणून घ्या कारण!
Whatsapp Law : व्हॉट्सअॅपवर मेसेज, फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना आपण अनेकदा कायद्याचे उल्लंघन करतो. परंतु असे काही मेसेज आहेत, ज्यावर तुम्ही क्लिक किंवा फॉरवर्ड केले तर तुम्हाला मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर काय करू नये याबद्दल सांगणार आहोत.
Oct 25, 2022, 09:25 AM ISTWhatsApp : मोठ्या ग्रुपचं नोटिफेकशन आपोआप होणार...
New Feature : WhatsApp वेळोवेळी आपल्या वापरकर्त्यांसाठी अपडेट फीचर घेऊन येतं असतो. WhatsApp यूजर्ससाठी (users) आता आनंदाची बातमी आहे. WhatsApp वरील ग्रुपसंदर्भात कंपनी नवीन फीचर आणाच्या तयारीत आहेत.
Oct 23, 2022, 06:57 AM ISTWhatsapp चं नवीन फीचर ठरतयं चर्चेचा विषय... जाणून घ्या
Whatsapp लवकरच Forward मेसेजमध्ये सुधारणा आणणार आहे. एका अहवालानुसार, फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करताना कॅप्शन लिहिण्याची सुविधा लवकरच इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर उपलब्ध होणार आहे.
Oct 19, 2022, 12:03 PM ISTतुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी चॅट करतो, जाणून घ्या या ट्रिकने
WhatsApp Trick : केवळ चॅटिंगच नाही तर तुम्ही व्हॉट्सअॅपवरही हेरगिरी करू शकता. व्हॉट्पअॅपमध्ये एक फीचर आहे ज्याबाबत क्वचित कोणाला माहिती असेल. व्हॉट्पअॅपच्या या फीचरद्वारे तुम्ही तुमची जवळची व्यक्ती व्हॉट्पअॅपवर कोणाशी जास्त बोलत आहे हे जाणून घेऊ शकता.
Sep 27, 2022, 12:10 PM ISTWhatsApp वर तुम्हाला वर्षभरपूर्वीचे मेसेज बघता येणार? जाणून घ्या पद्धत
whatsapp Update : व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी एक धमाकेदार फीचर आणणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला जुने मेसेज ही बघता येणार आहे....
Sep 11, 2022, 01:08 PM ISTव्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेजही परत मिळवू शकता! कसं असेल नवीन फीचर जाणून घ्या
व्हॉट्सअॅपची लोकप्रियता पाहता मेटाही या अॅपमध्ये वेळोवेळी अपडेट करत असते. आता हे मेसेजिंग अॅप वापरणं आणखी मजेशीर होणार आहे.
Jun 4, 2022, 05:31 PM ISTव्हॉट्सअॅप युझर्सना मोठा धक्का;आता पैसे मोजावे लागणार
जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपमध्ये नवनवीन फिचर्स अपडेत येत असतात. असचं नवीन अपडेट घेऊन आता पून्हा एकदा व्हॉट्सअॅप घेऊन आले आहे.
May 18, 2022, 01:57 PM ISTनव्या फीचरमुळे आता युझर्सना पडणार प्रश्न...'Whatsapp Whatsapp तुझा रंग कोणता?'
युझर्सही होणार Whatsapp च्या रंगात दंग...वाचा कसं असेल नवीन फीचर आणि कसा होणार युझर्सला फायदा
Sep 5, 2021, 06:24 PM ISTWhatsApp मधील नव्या ५ फिचर्सबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?
यूजर्सला चॅटींग सोपी जावी यासाठी व्हॉट्सएप नवनवे प्रयोग करत असतं.
Nov 23, 2020, 12:26 PM ISTहे काम १२ नोव्हेंबरपूर्वीच करा! ...अन्यथा, व्हॉट्सअॅप चॅट होईल डिलीट
आपल्या व्हाट्सअॅपचा डेटा घेऊन ठेवला आहे का याची खात्री करा. नाहीतर हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीच करता येणार नाही.
Aug 19, 2018, 11:05 AM ISTव्हॉट्सअॅपचं 'हे' नवं अपडेट केवळ अॅन्ड्राईड स्मार्टफोनधारकांंसाठी !
आजकाल आबालवृद्धांना 'व्हॉट्सअॅप'च व्यसन लागलं आहे. व्हॉट्सअॅपशिवाय अनेकांचं पानही हलत नाही. त्यामुळे ग्राहकांना सतत नवनवे अपडेट्स देण्यासाठी व्हॉट्सअॅप सज्ज असते.
Apr 2, 2018, 12:56 PM IST