जिथं हॉलिवूड चित्रपटांना परवानगी मिळाली नाही तिथे 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग होणार
'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून बाकीचे शूटिंग दुबईमध्ये होणार आहे.
Dec 27, 2024, 12:59 PM ISTअभिनेता सुनील शेट्टीला दुखापत; पोस्ट शेअर करत अभिनेत्यानं केला खुलासा, म्हणाला 'शुटिंगदरम्यान...'
Sunil Shetty Injured : सुनील शेट्टीचा 'हंटर'च्या सेटवर अपघात, पोस्ट शेअर करत केला खुलासा
Nov 8, 2024, 12:25 PM ISTWelcome 3 साठी कलाकारांनी घेतले तगडे मानधन
Welcome 3 Cast Fees: सध्या चर्चा आहे ती म्हणजे वेलकम 3 या चित्रपटाची. या चित्रपटातील कलाकारांची सध्या चर्चा रंगलेली आहे. यावेळी या चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतले याचीही जोरात चर्चा आहे. तेव्हा या लेखातून आपण ते जाणून घेऊया.
Sep 13, 2023, 07:59 PM IST20 वर्ष जुना वाद विसरून अक्षय - रवीना पुन्हा एकत्र येणार?
Akshay Kumar and Raveena Tandon : अक्षय कुमार आणि रवीना टंडन या दोघांची केमिस्ट्री कधी काळी सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरायची. अक्षय आणि रवीना हे दोघं जवळपास दोन दशकांपासून एकत्र काम करत नव्हते. तर आता ते दोघं लवकरच स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Aug 23, 2023, 01:42 PM IST