wedding

रॉकस्टार नवरी! गॉगल आणि बुलेट दोन्ही थाटात घेऊन नवरदेवाकडे पोहोचली, पाहा व्हिडीओ

नाद नाय करायचा! "पोराला न्यायला पोरगी दारात", नवरी बुलेटवरून पोहोचली, एकदा हा व्हीडिओ पाहाच......  

Aug 7, 2021, 10:13 PM IST

नवऱ्याने बायकोला कपड्यांसाठी टोकलं...आता त्याचं घर टीव्ही सिरीयलमध्ये बदललं...

व्हिडीओच्या सुरुवातीला पत्नी स्वयंपाकघरात नाईट सूट घालून काम करताना दिसत आहे.

Aug 5, 2021, 06:20 PM IST

लग्नात नववधूची Kiss घेताच नवरदेव बेशुद्ध...पण का? पाहा व्हिडीओ

प्रत्येक लग्नाच्या पद्धती या वेगळ्या असतात. परंतु कोणत्याही पद्धती किंवा जाती धर्मातील लग्न असले तरी, लग्न म्हटलं की, मजा, मस्करी या सगळ्या गोष्टी येतात.

Aug 4, 2021, 04:39 PM IST

लग्नाच्या जोड्यात Push Up करणाऱ्या नववधूला तुम्ही पाहिलंत का? Fitness Freak नववधूचा व्हिडीओ पाहा

सध्या सोशल मीडियावर वधूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Aug 2, 2021, 04:41 PM IST

खोटं खोटं म्हणत भावानं बहिणीला खरंच बदडलं, अखेर या लग्नात असं काय घडलं? पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट होते की, लग्नाचे मुख्य विधी झाले आहेत, परंतु लग्नानंतरचा एक विधी येथे पार पाडला जात आहे.

Jul 31, 2021, 05:57 PM IST

लग्नघटीका समीप, नवरदेवही होता तयार, पण 'त्या' एका गोष्टीमुळं पोलिसांनी माघारी धाडली वरात

लग्न न होताच त्याला माघारी पाठवण्यामागे नेमकं काय कारण? 

 

Jul 31, 2021, 04:22 PM IST

Honeymoonसाठी फुलांनी सजवलेला बेड पाहून नवरीला पडला प्रश्न, लोकं म्हणाले, "झोप महत्वाची बाबू"

आजकाल हनीमूनच्या निमित्ताने मित्र आणि नातेवाईक नवीन जोडप्याचा बेड फुलांनी सजवतात.

Jul 30, 2021, 08:38 PM IST

करणार होती साखरपुडा, केलं थेट लग्न; बॉलिवूड अभिनेत्रीसोबत असं नेमकं काय झालं?

अद्यापही आपण विवाहित आहोत यावर तिचा विश्वासच बसत नाहीये. 

Jul 30, 2021, 08:01 PM IST

नवरदेवाच्या चुकीमुळे शेकडो पाहुण्यांसमोर नवरी लाजीरवाणी...पाहा व्हिडीओ

खरेतर एका लग्नाच्या संगीत सोहळ्यानिमित्त नवीन जोडपे डान्स परफॉर्मन्स देत आहे.

Jul 29, 2021, 03:18 PM IST

लग्नाला काही वेळ असताना नवरीला बसला मोठा धक्का, केवळ 3 तासात वाढले 15 किलो वजन

लग्नाला काही वेळ असताना नवरीला मोठा धक्का  बसला. कारण, केवळ 3 तासात तिचे 15 किलो वजन वाढले.

Jul 29, 2021, 07:35 AM IST

चाळवाला नवरा नको रे बाबा, मुंबईतल्या मुली असं का म्हणतात?

चाळीत राहणाऱ्या मुलांसमोर आता एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. 

Jul 28, 2021, 08:07 PM IST

हा कसला हुंडा? नवरदेवाने हुंडा तर मागीतलाच, पण त्याची डिमांड ऐकाल तर...

साखरपुड्या पूर्वी मुलीच्या वडिलांनी मुलाला 10 ग्रॅम सोन्याची अंगठी आणि 2 लाख रुपये रोख दिले गेले.

Jul 27, 2021, 07:31 PM IST

लग्न मंडपात नवरी खेळू लागली कबड्डी, पण का? पाहा व्हिडीओ

या व्हायरल लग्नाच्या व्हिडीओमध्ये नववधूची अगदी बिंधास्त शैली पाहायला मिळत आहे.

Jul 25, 2021, 06:32 PM IST

नवऱ्याचं नशीब फुटकं, पण बायको नशीबवान...शेवटी बायकोनच नशीब बदललं आणि दोघे झाले कोट्यधीश

महिलेचं नशीब असं काही फळफळलं की, ज्याचा तिने स्वप्नात देखील विचार केला नसावा

Jul 25, 2021, 04:24 PM IST

लग्न करण्यासाठी घरातून चार वेळा पळाली तरुणी...पण अखेर

अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, पण मुलाचे आणि मुलीचे कुटुंब या लग्नासाठी नव्हते.

Jul 24, 2021, 11:03 PM IST