राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, कोकणात गारपीटीची शक्यता
राज्यात आज काही ठिकाणी गारांसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तर कोकणात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Apr 29, 2017, 04:36 PM ISTयंदाचा मान्सून अच्छे दिन आणण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2016, 08:17 PM ISTपावसाची शक्यता, पुढील तीन दिवसात गारांसह पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 09:18 PM ISTमुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईबरोबरच किनाऱ्यालगत असणाऱ्या कोकण भागात आणि महाराष्ट्रातील उत्तर भागात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवला आहे. ओरिसाच्या किनारपट्टीवरील मान्सूनचा दबाव वाढल्यामुळे आणि तो पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे हवामानात हा बदल झाला आहे.
Aug 2, 2013, 07:00 PM IST