water

किचनमधील 'या' गोष्टी कधीही संपू देऊ नका, लक्ष्मी आपल्या पायाने चालत येईल

वास्तूशास्त्रात घरामध्ये कोणती गोष्ट कोणत्या दिशेला असावी यासह घरातील सामानासंबंधीही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर या गोष्टींचं पालन केलं तर लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात पैसा, धान्याची कमतरता जाणवत नाही. वास्तूशास्त्रात किचनमधील अशा कोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे हे जाणून घ्या. 

 

Mar 2, 2023, 05:32 PM IST

Water Expiry: पिण्याच्या पाण्याला एक्सपायरी डेट असते का? जाणून घ्या मोठे सत्य

Water Bottle : अनेकवेळा आपण बाटली बंद पाणी पिताना त्यावरची तारीख पाहत नाही. मात्र, पाण्याच्या बाटल्यांवर एक्स्पायरी डेट लिहिलेली असते. ती पाण्यासाठी हे की आणखी कशासाठी, हे तुम्हाला माहित आहे का?

Feb 18, 2023, 04:06 PM IST

Health Tips : या वस्तू खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिण्याची चूक करु नका, आरोग्यावर होतील 'हे' परिणाम!

Water Drinking : पाणी हे आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहे. पाण्याशिवाय जगणे शक्य नाही. मात्र, हेच पाणी जर तुम्ही जास्त प्यायल्याने आजारांचा धोका दूर राहतो. पण काही वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. 

Feb 2, 2023, 11:09 AM IST

Mumbai Water : मुंबईकरांनो काळजी घ्या, पाणी उकळून आणि गाळून प्या !

Mumbai Water News : मुंबईत हवेची गुणवत्ता खूपच खालावली आहे. आता पाणीप्रश्नही गंभीर झाला आहे. मुंबई पालिकेने आवाहन केले आहे की, मुंबईकरांनो पाणी उकळून आणि गाळून प्या.

Jan 19, 2023, 02:08 PM IST

Drinking Water| तुम्हाला उभे राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आताच सावध व्हा कारण...

उभे राहून पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. ही स्थिती आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. म्हणूनच ही सवय आजच सोडलेली बरी. 

Jan 8, 2023, 04:19 PM IST

Vastu Tips : प्रत्येकाला गरम तव्याबद्दलचे 'हे' नियम माहिती हवेत, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम

Astro Tips : घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहवं म्हणून अनेक जण वास्तूशास्त्राची मदत घेतात. प्रत्येकाच्या किचनमधील तव्याबद्दलही वास्तू शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. 

Dec 11, 2022, 03:20 PM IST