चंद्रावरील खड्ड्यांमध्ये पाणी कुठून आले? चांद्रयान 3 करणार उलगडा
भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. या मोहिमेतून चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडली आहेत. यामुळे चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्पप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे.
Nov 28, 2023, 06:21 PM ISTHealth Tips : हिवाळ्यात किती पाणी प्यायचं? गंभीर आजारांना करा 'टाटा गुड बाय'
Winters Health Tips : हिवाळ्या एखाद्या निरोगी व्यक्तीला कमीतकमी 2 लिटर पाणी पिण्याची गरज असते. त्याशिवाय तुम्ही ज्यूस, दूध, सूप, चहा आणि नारळाचे पाणी देखील घेऊ शकता.
Nov 24, 2023, 07:22 PM ISTHealth Tips : पाणी पिणं सोडल्यावर शरीरावर काय परिणाम होतो?
Effect of No drinking water : जरांगे यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केलाय. त्यामुळे डॉक्टरांचं देखील टेन्शन वाढलं आहे.
Oct 30, 2023, 06:22 PM ISTKalyan News | पाईपलाईन फुटल्यानं कल्याणमध्ये गोंधळ, लाखो लिटर पाणी वाया
Kalyan Station Water Pipeline Busted In Smartcity Project Work
Oct 27, 2023, 08:40 AM ISTNASA ने आणलेल्या Bennu लघुग्रहाच्या तुकड्यामध्ये नेमकं काय आहे? पृथ्वीवरील आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
बेन्नू नावाच्या उल्केवरील दगड आणि धुळीचे नमुने यांचे संशोधन करण्यात आले. नासाने या संशोधनाबाबत चा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
Oct 11, 2023, 11:54 PM ISTBeed | बीडमध्ये पाईपलाईन फुटली आणि पाण्याची भरपूर नासाडी झाली
Beed Pipeline Burst Water Waste
Sep 29, 2023, 06:45 PM ISTटॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?
पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.
Sep 19, 2023, 06:04 PM ISTनवी मुंबई आणि नाशिकवर पाणीसंकट! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
Water Supply : नवी मुंबईकर आणि नाशिककरांनो पाणी जपून वापरा. कारण पाणी पुरवठा विभागाकडून तुमच्या नळाचं पाणी या दिवशी गायब होणार आहे.
Sep 15, 2023, 06:52 AM ISTतुम्ही चपाती खाल्ल्यानंतर 'या' चुका करता ?
Chapati Eating : निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार फार महत्त्वाचा असतो. तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. तुम्ही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आरोग्याला निमंत्रण देतो. चपाती खाल्ल्यानंतर कुठल्या गोष्टी करु नयेत हे जाणून घेऊयात.
Sep 5, 2023, 11:52 AM ISTWater Shortage | राज्यातील पाणीटंचाईवर मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणांना सूचना
CM Eknath Shinde Appels To Use Water Carefully For Rising Scarcity of water
Aug 23, 2023, 10:05 AM ISTरात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?
Health News : याच आरोग्याशी जोडलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या सवयी. बऱ्याच सवयी आपल्याला एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेनं नेणाऱ्या असतात. पण, काही सवयी मात्र संकटांनाही बोलावणं धाडतात.
Aug 21, 2023, 12:20 PM IST
गरम पाणी पिणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या
Drinking hot Water: शहरांमध्ये राहणाऱ्यांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: अन्न आणि पाणी या दोन गोष्टींची काळजी घ्यायला हवी.जर एखाद्याला छातीत जडपणा आणि सर्दी झाल्याची तक्रार असेल तर त्याने नेहमी उकळलेले गरम पाणी प्यावे. उकळलेले पाणी शरीर डिटॉक्स करते. यामुळे शरीरातील सर्व अशुद्धी सहज स्वच्छ होतात.
Aug 7, 2023, 06:06 PM ISTपाणी पिताना 'या' 10 चुका टाळा, आरोग्य सांभाळा
शरीराच्या या अशा प्रतिक्रिया टाळायच्या असतील तर, त्याला पुरेसं पाणी दिलं जाणं आणि ते योग्य पद्धतीनं दिलं जाणं अतीव महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्ही Water Toxicity चा शिकार होऊ शकता.
Aug 7, 2023, 09:29 AM IST
VIDEO: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 50 टक्के साठा
50 Percent Water In Pune Dam
Jul 23, 2023, 09:50 PM ISTनृसिंहवाडीतील दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी
Nrusinhawadi Temple In Krishna River Water
Jul 21, 2023, 12:15 PM IST