मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, जलाशयात जेमतेम साठा शिल्लक
मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
Jun 19, 2019, 07:37 AM ISTरोज सकाळी पाणी प्यायल्यास होणारे फायदे
जीवनात सर्वात महत्वाचे स्थान पाण्याला आहे.
Jun 18, 2019, 04:08 PM ISTऔरंगाबाद । पाण्यासाठी धडपडणारे कोवळे हात
औरंगाबादमध्ये पाण्यासाठी हाल होत आहेत. पालिका पाणी देणार का, असा सवाल विचारण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये जिमुकल्यांना पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
Jun 18, 2019, 08:50 AM ISTपाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायत कार्यालय फोडले
मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक आक्रमक.
Jun 12, 2019, 08:39 PM ISTमुंबईकरांचे पाणी महागले, पाणीपट्टीत २.४८ टक्के वाढ
मुंबई महापालिकेने पाणीपट्टीत अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. येत्या १६ जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
Jun 12, 2019, 08:11 PM ISTबारामतीचे पाणी दुसरीकडे वळवले, राज्य सरकारचा पवारांना जोरदार धक्का
नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Jun 12, 2019, 05:10 PM ISTनाशिक | धरणांत कमी पाणीसाठा शिल्लक
नाशिक | धरणांत कमी पाणीसाठा शिल्लक Nashik Facing Severe Water Scarcity In Drought Situation
Jun 12, 2019, 05:10 PM ISTनागपूर | 'फेरी', छाव्यांमुळे उमरेड कऱ्हांडला चर्चेत
नागपूर | 'फेरी', छाव्यांमुळे उमरेड कऱ्हांडला चर्चेत
Nagpur Umred Wildlife Sanctuary Tourist On Tigress With Four Cubs Playing In Water
VIDEO | नीरा धरणातून बारामतीचे पाणी रोखणार
VIDEO | नीरा धरणातून बारामतीचे पाणी रोखणार
Jun 5, 2019, 06:50 PM ISTऔरंगाबाद | प्रशासन आणि सरकार लक्ष देणार ?
औरंगाबाद | प्रशासन आणि सरकार लक्ष देणार ?
Aurangabad Womens Running Behind Water Tanker For Water In Drought Situation
पाण्याचे दाहक वास्तव, जीव धोक्यात घालून धावत्या टँकरच्या मागे महिला
मराठवाड्यातल्या पाणीटंचाईचे दाहक वास्तव पुढे आले आहे.
Jun 2, 2019, 07:07 PM ISTऔरंगाबाद: हंडाभर पाण्यासाठी महिलांचा जीव पणाला
औरंगाबाद: हंडाभर पाण्यासाठी महिलांचा जीव पणाला
Jun 2, 2019, 01:55 PM ISTधनोली धरणाचे गेट समाजकंटकांनी तोडले, लाखो लिटर पाण्याची नासाडी
धनोली धरणाचे लोखंडी गेट चार समाज कंटकांनी तोडल्याची संतापजनक घटना घडली आहे.
May 19, 2019, 08:03 AM ISTऔरंगाबाद| विहिरीतील पाणी उपसण्यासाठी औरंगाबादमधील तरुणाकडून नव्या यंत्राचा शोध
औरंगाबाद| विहिरीतील पाणी उपसण्यासाठी औरंगाबादमधील तरुणाकडून नव्या यंत्राचा शोध
May 16, 2019, 11:25 PM IST