गुरूवारी पुण्यातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद
Water supply stopped in most parts of Pune on Thursday
Apr 2, 2024, 07:30 PM ISTPune News : भर उन्हाळ्यात पुणे शहरात पाणीपुरवठा बंद; फक्त 'या' भागांना दिलासा
Pune Water Supply News : पुणे शहराला उन्हाचा तडाखा बसत असतानाच आता शहरातील नागरिकांना पाणीकपातीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
Apr 2, 2024, 02:55 PM IST
पाणी जपून वापरा! नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद; गुरुवारी कमी दाबाने पाणी
Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे त्वरित पाणी भरुन ठेवा.
Mar 27, 2024, 10:05 AM ISTVIDEO | मार्च महिन्या अखेरीस विहिरींनी तळ गाठला
Nashik Satana 24 Villages Facing Severe Water Scarcity Water Supply By Tanker
Mar 26, 2024, 01:35 PM ISTमुंबईवर पाणी टंचाई संकट! धरणात अवघात 32 टक्के पाणीसाठा
मुंबईवर पाणी टंचाई संकट! धरणात अवघात 32 टक्के पाणीसाठा
Mar 26, 2024, 09:55 AM ISTMumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेपर्यंत 5 टक्के पाणी कपातीची घोषणा
Mumbai Water Cut News: शहरातील भांडुप उपनगरात आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण केंद्र आहे. हे जलशुद्धीकरण केंद्र महानगराच्या बहुतांश भागांना पाणीपुरवठा करतं.
Mar 16, 2024, 07:38 AM ISTMumbai | मुंबईकरांवरील पाण्याचं संकट टळलं, राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मंजुरी
Mumbaikar Alert Mumbai Water Supply To Continue
Mar 1, 2024, 02:35 PM ISTMumbai News : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी! राखीव साठा पाहता राज्य सरकारचा मोठा निर्णय
BMC Water Supply News : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाणीबाणीचं संकटाबद्दल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 1, 2024, 09:54 AM ISTMumbai News : संकट आणखी वाढलं; मुंबईत 5 मार्चपर्यंत पाणीकपात
Mumbai News : मुंबई शहरावर उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच पाणीबाणीचं संकट ओढावलं असून, आता म्हणे शहरात 5 मार्चपर्यंत पाणीकपात लागू राहणार आहे.
Feb 28, 2024, 06:57 AM IST
अहमदनगरमध्ये पाणीपुरवठा विभाग कार्यालयात तोडफोड, जल जीवन मिशनमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप
Water Supply Department Office Vandalized In Ahmednagar
Jan 18, 2024, 04:55 PM ISTMumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद
Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे.
Jan 16, 2024, 09:07 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, तर काही दिवास पाणी गढूळ येण्याची शक्यता
Mumbai Water News : मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच काही दिवस नळाला गढूळ पाणी येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. जाणून घ्या कोणत्या भागांना याचा फटका बसणार आहे?
Jan 7, 2024, 09:45 AM ISTPune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
Pune water closer on Thursday : गुरुवारी म्हणजेच येत्या 21 डिसेंबर रोजी पुणे शहरातील पाणीपुरवठा (Pune Water cut) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका देण्यात आली आहे.
Dec 18, 2023, 10:16 PM ISTPune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार
Pune water supply : उद्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी उशिरा आणि कमीदाबाने पुरवठा केला जाईल. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलंय.
Oct 25, 2023, 08:27 PM ISTVideo | मालाड, गोरेगाव, कांदिवलीत पाणीपुरवठा बंद
Water Supply Stopped To Malad Goregaon mumbai news
Oct 7, 2023, 04:25 PM IST