waste

चीनमध्ये दरवर्षी ३२.६ अब्ज जेवणाची नासाडी

चीनमध्ये दरवर्षी ३२.६ अब्ज डॉलरच्या जेवणाची नासाडी केली जाते. जवळपास २० कोटी लोकांचं पोट या भोजनावर भरू शकतं. या व्यतिरिक्त दरवर्षी ३५ किलो अन्न भंडारगृह आणि वाहतुकीच्या वेळी वाया जातं.

Oct 14, 2014, 07:32 PM IST

केळ्याची साल फेकू नका... पाहा, कसा होतो वापर!

तुम्ही केळी खाऊन त्याची साल इकडे-तिकडे फेकत असाल तर इकडे लक्ष द्या! तुम्ही ही सवय बदला... कारण, हीच केळीची साल तुमच्या आरोग्यासाठीही पोषक ठरते.

Oct 10, 2014, 09:09 PM IST

जायकवाडी ते औऱंगाबाद होते पाण्याची नासाडी

जायकवाडी ते औऱंगाबाद पाणीपुरवठ्याचा मार्ग आहे त्या मार्गातील 1300 पैकी निम्म्याहून अधिक व्हॉल्व नादुरुस्त आहेत..औरंगाबाद शहराची रोजची गरज 200 एमएलडी पाण्याची आहे. मात्र पाणीपुरवठ्याची यंत्रणा फक्त 156 एमएलडी पाणीपुरवठा करू शकते इतकीच आहे .30 एमएलडी पाणी चोरी आणि गळतीमध्ये वाया जातेय.. रोजचा 30 एमएलडीचा विचार केला तर वर्षाला 10950 एमएलडी पाण्याचा अपव्यय होतोय.. नियमानुसार प्रति व्यक्ती 135 लिटरपाणी पुरवणं आवश्यक आहे मात्र औरंगाबादेत हे पाणी प्रति व्यक्ती 70 लिटर इतकच मिळतय..

Jul 5, 2014, 02:49 PM IST

रोल्स रॉईस... भारतातील कचरा उचलणारी गाडी!

आजकाल एक ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून ओळखलं जाणाऱ्या रोल्स रॉईल्स गाड्या भारतात एकेकाळी कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जात होत्या... आश्चर्य वाटलं ना... होय, पण हे खरं आहे...

Dec 9, 2013, 07:47 PM IST