vitamin d

Heart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

Heart Attack Symptoms: आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. जर काही संकेत मिळत असतील तर वेळीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असतो. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी त्याचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो.

Nov 20, 2022, 09:56 AM IST

Bone Health: तुमच्या 'या' चुकीच्या सवयींमुळे कमकुवत होतायत हाडं

या सवयींमुळे तुमची हाडं होतायत कमकुवत

Apr 29, 2022, 12:24 PM IST

सदैव तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी खा ५ गोष्टी

वयोमनानुसार आपल्या शरीरामध्ये सतत बदल घडत असतात. त्याचा परिणाम आपल्या त्वेचेवरही दिसतो. ही जैविक आणि निश्चित प्रक्रिया आहे. परंतु शरीरावर सतत होणारे परिणाम थांबवून आपण लवकर येणाऱ्या वृद्धत्वापासून दूर राहू शकतो.

Nov 29, 2016, 04:34 PM IST

लहानपणी 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेनं हृदयाचे आजार

लहानपणी मुलांमधील व्हिटॅमिन डीचा पुरेशा अभावामुळं लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार होण्याचं संकट जास्त असतं. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय. 

Feb 12, 2015, 04:53 PM IST

का वाढते मधुमेहाची शक्यता? पाहा...

अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या स्थूल व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी असते त्यांना मधुमेह होण्याचा धोका अधिक प्रमाणात संभवतो.

Sep 24, 2013, 10:15 AM IST

‘व्हीटॅमिन डी’ घेते महिलांच्या आरोग्याची काळजी

महिलांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी ‘व्हीटॅमिन डी’ एक उत्तम गुणकारीक औषध आहे. हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. तसा दावा अभ्यासकर्त्यांनी केला आहे.

Dec 5, 2012, 02:23 PM IST

थंडीत `व्हिटामिन डी`च्या गोळ्या निरुपयोगी

थंडीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, काही माणसं त्याचा त्रास सहनही करू शकत नाहीत. पाय दुखणे, वाताने अंग जड होणे, सतत सर्दी होणे, इत्यादी. विटॅमिन डीच्या अभावामुळे थंडीत जास्त त्रास होत असेल असं समजलं जातं होतं. पण, संशोधन करताना हे सिध्द झालय की विटॅमिन डीमुळे थंडीत होणारा त्रास कमी होऊ शकत नाही.

Oct 7, 2012, 04:45 PM IST

सूर्यप्रकाशामुळे पुरुषांमध्ये सेक्सची भूक वाढते

खुप साऱ्या सूर्यप्रकाशामुळे पुरुषांमधले सेक्स हॉर्मोन टेस्टोटेरोनच्या पातळीत वाढ होत असल्याचं शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे. शरीरातील नव्वद टक्के डी व्हिटामिन त्वचेवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रक्रियेतून निर्माण होतं.

Feb 8, 2012, 11:24 AM IST