IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधी
IND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.
Sep 8, 2024, 09:27 PM ISTअबब... विराट कोहलीने वर्षभरात कमावले 847 कोटी रुपये, तरी कमाईत 'हा' खेळाडू नंबर वन
Rich Players : जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत टॉप-10 खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा समावेश आहे. विशेष म्हणजे टॉप-10 मध्ये विराट एकमेव क्रिकेटर आहे.
Sep 6, 2024, 07:05 PM IST'अनुष्का माझ्या रुममध्ये आली, मी एकटा असताना...', केएल राहुलने सांगितला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा किस्सा!
KL Rahul On Anushka Sharma : 2014 मध्ये फॉर्ममध्ये नसताना अनुष्का शर्मा आणि विराटने कशी मदत केली, यावर केएल राहुलने मोठं वक्तव्य केलंय.
Sep 5, 2024, 05:11 PM ISTटीम इंडियाचे 'हा' खेळाडू भरतो सर्वाधिक टॅक्स, धक्कादायक आकडेवारी समोर
Highest tax paying cricketers : मागील आर्थिक वर्षात कोहली हा भारतातील सर्वाधिक कर भरणारा खेळाडू ठरला आहे.
Sep 4, 2024, 09:25 PM ISTमी RCB ला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवेन... 6 बॉल मध्ये 6 सिक्स मारणाऱ्या फलंदाजाने केला मोठा दावा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ही आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध टीम पैकी एक असली तरी 17 वर्षात एकदाही आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही.
Sep 2, 2024, 07:02 PM ISTVirat Kohli Rohit Sharma: 'विराट-रोहितने दुलीप ट्रॉफी खेळली तर काय...', भारताच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुलीप ट्रॉफीत खेळायला हवं होतं असं मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने मांडलं आहे.
Aug 30, 2024, 04:17 PM IST
'शुभमनला पुढचा विराट म्हणतात पण...'; 'मीच क्रिकेटचा देव' म्हणत कोहली हे काय बोलला?
Virat Kohli Critisied Shubman Gill Viral Video: या व्हिडीओमध्ये विराट शुभमनला पुढील विराट म्हणून संबोधलं जात याबद्दल बोलत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 29, 2024, 10:01 AM IST'भारताचा सर्वात विश्वासार्ह ओपनर' जिगरी मित्राच्या निवृत्तीवर विराट कोहली काय म्हणाला?
शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
Aug 25, 2024, 06:27 PM ISTविराट कोहली की क्रिस्टियानो रोनाल्डो कोण जास्त श्रीमंत?
विराट कोहली आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हे दोघे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज खेळाडू आहेत. दोघांची फॅन फॉलोईंग सुद्धा तगडी असून त्यांचे चाहते जगभरात आहेत.
Aug 24, 2024, 10:33 PM ISTशिखर धवन असा बनला टीम इंडियाचा 'गब्बर', म्हणून देतो मिशिला पीळ...पहिल्यांदाच झाला उलगडा
Shikhar Dhawan Gabbar : टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटाल अलविदा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत असल्याचं शिखर धवनने सांगितलंय.
Aug 24, 2024, 02:49 PM ISTचुकूनही विराट कोहलीने चित्रपटांमध्ये काम करु नये, प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला इशारा?
विराट कोहली एक उत्तम अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. त्यातून त्याने आपला अभिनय दाखवला आहे. मात्र, विराट कोहलीने चित्रपटांमध्ये काम करु नये असा इशारा प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिला आहे.
Aug 23, 2024, 04:34 PM ISTकोण आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर?
भारतातील सुद्धा अनेक क्रिकेटर्सनी आपल्या पर्फोरन्समुळे जगभरात स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावले. तेव्हा आज जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊयात.
Aug 22, 2024, 09:58 PM IST'या तिघांमुळे T20 WC जिंकलो', रोहित शर्माने मानले आभार; विशेष म्हणजे यात बुमराह, कोहली, पांड्या नाही
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात विराट (Virat Kohli), हार्दिक (Hardik Pandya) आणि बुमराह (Jasprit Bumrah) यांनी जबरदस्त कामगिरी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
Aug 22, 2024, 12:36 PM IST
वामिका - अकाय कोहलीचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने शेअर केला क्यूट फोटो
अनुष्काने मुलांच्या पहिल्या रक्षाबंधनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला त्याच्यावर नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
Aug 20, 2024, 04:08 PM IST'तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी...', कोहली, रोहित शर्मावर सुनील गावसकर नाराज; म्हणाले 'बुमराहचं समजू शकतो...'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना दुलीप ट्रॉफीमधून विश्रांती देण्यात आली आहे.
Aug 19, 2024, 04:51 PM IST