घोर निराशा...! विराटचा Video पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर, त्या तरुणाविषयी इतकं वाईट का वाटतंय?
Virat Kohli Video : चाहत्याला धक्का की...? विराटचा व्हिडीओ पाहून नेटकरी का म्हणतायत, ज्यांना आदर्श मानता त्यांना कधीच भेटू नका
Jan 17, 2025, 10:54 AM IST
अजय जडेजा रातोरात बनला भारतातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, संपत्तीत विराट कोहलीलाही मागे टाकलं
Ajay Jadeja Net Worth : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली भारतातलाच नाही त संपूर्ण जगातला श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराट कोहलीची संपत्ती कोट्यवधी रुपयात आहे. पण आता विराट कोहलीला मागे टाकत भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनला आहे.
Oct 16, 2024, 03:04 PM ISTअबब... विराट कोहलीने वर्षभरात कमावले 847 कोटी रुपये, तरी कमाईत 'हा' खेळाडू नंबर वन
Rich Players : जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत टॉप-10 खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा समावेश आहे. विशेष म्हणजे टॉप-10 मध्ये विराट एकमेव क्रिकेटर आहे.
Sep 6, 2024, 07:05 PM IST'विरुष्का' नाव नाही ब्रँड आहे ब्रँड! विराट कोहली-अनुष्का शर्माची एकूण संपत्ती माहिती आहे का?
Virat Kohli Anushka Sharma's net worth : विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती किती तुम्हाला माहितीये का? आकडा वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Feb 21, 2024, 12:39 PM ISTविराट कोहली चित्त्यासारखी स्फुर्ती आणतो कुठून, जाणून घ्या Diet Plan
Virat Kohli Diet Plan : पूर्णपणे Vegan झालेला विराट कोहली नक्की खातो तरी काय? जाणून घ्या डाएट प्लान
Nov 5, 2023, 11:06 AM ISTविराट- अनुष्काच्या घरात भूत? विचित्र हालचालींमुळं तुम्हीही घाबराल
Virat Kohli- Anushka Sharma : फक्त आपआपल्या क्षेत्रातच नव्हे, तर मोस्ट स्टायलिश कपल म्हणूनही या जोडीचा उल्लेख केला जातो. पण, सध्या मात्र त्यांच्यासोबत विचित्र गोष्टी घडताना दिसत आहेत.
Oct 3, 2023, 12:18 PM IST
IND vs WI: विराट कोहली पुन्हा होणार कॅप्टन? टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरच्या वक्तव्याने खळबळ!
MSK Prasad On Virat Kohli: रोहितनंतर शुभमन गिलचं नाव समोर येत असल्याने आता अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशातच आता टीम इंडियाचे (Team India New Captain) माजी चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी त्यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
Jul 10, 2023, 06:02 PM ISTCricket : विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम, कमाईत केला एक हजार कोटींचा टप्पा पार
Virat Kohli Net Worth : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने मैदानावर अनेक विक्रम रचले आहेत. पण त्याचबरोबर मैदानाबाहेरही त्याच्या नावावर मोठमोठे विक्रम आहेत. यापैकीच एक विक्रम म्हणजे कमाईच्याबाबतीत त्याने एक हजार कोटींचा टप्पा पार केला आहे.
Jun 19, 2023, 07:19 PM ISTRichest cricketer : धोणी, कोहली नाही तर हा आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, पाहा टॉप10 मध्ये किती भारतीय खेळाडू
जगात फुटबॉलनंतर (Football) क्रिकेट (Cricket) खेळाची लोकप्रियता आहे. अनेक क्रिकेटपटू तरुणांचे आयकॉन आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूचे कपडे, त्याचं लूक, हेअर स्टाईल चाहत्यांकडून फॉलो केली जाते. एकदा का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण केलं की खेळाडू लाखो-करोडोंनी कमाई करतात. त्यातच विविध क्रिकेट लीगमधूनही त्यांची कमाई होते. जाहीरातीतूनही (Advertisement) त्यांना बराच पैसा मिळतो. अर्थात त्यामागे त्यांची मेहनत आणि कष्टही तितकेच असतात. चला तर आज जाणून घेऊया क्रिकेट जगतातील टॉप-10 श्रीमंत खेळाडू कोण आहेत.
Mar 14, 2023, 08:52 PM ISTViral Video : 'या' तरुणीने खुल्लमखुल्ला Virat Kohli ला केलं KISS! अनुष्का बघतच राहिली
Virat Kohli Viral Video : विराट कोहलीला KISS करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनुष्का शर्माला धक्का बसला आहे.
Feb 21, 2023, 12:53 PM ISTबिचाऱ्या Virat चा नवा कोरा फोन हरवलाय अन् Zomato ला मस्करी सुचतीये, Kohli ट्विट करत म्हणतो...
Virat Kohli Viral Tweet : विराट (King kohli) गेल्या काही दिवसांपासून ट्विटवर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतोय. टेस्ट सिरीज सुरू होण्याआधी विराट कोहलीसोबत वाईट घटना घडली.
Feb 7, 2023, 06:33 PM ISTVirat Kohli ची आवडती डिश तुम्हाला माहितीये का?, हॉटेल शोधता शोधता Anushka वैतागली!
विराटला फार आवडते 'ही' डिश, पत्नीने केला हट्ट पुर्ण
Oct 6, 2022, 12:54 AM ISTआयला जुडवा! सेम हेअरस्टाईल, सेम शर्ट... विराट कोहली आणि बाबर आझमचा लहानपणीचा फोटो व्हायरल
विराट कोहली आणि बाबर आझमचा लहानपणीचा फोटो पाहिलात का? तुम्हीही म्हणाल सेम टू सेम
Sep 30, 2022, 10:46 PM ISTSocial Media: विराट कोहलीसमोर बॉलिवूडही फेल, एका इन्स्टा पोस्टसाठी घेतो तब्बल इतके कोटी रुपये
विराट कोहलीला एका Insta Post साठी मिळतात इतके कोटी
Sep 30, 2022, 09:59 PM ISTGuess Who:भावाच्या कुशीत हसणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का? बॉलिवूडपासून क्रिकेटपर्यंत सर्वत्र तिचा दबदबा!
आज ही चिमुरडी भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री (actress) आणि मॉडेल (model) आहे. प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीतील सर्व दिग्गजांसोबत काम केलं आहे.
Sep 21, 2022, 09:27 AM IST