सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाला सोडावे लागले महाकुंभ, आता बहिणींनी सांगितले कारण
Maha Kumbh Mela 2025 : महाकुंभ मेळाव्यातील मोनालिसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोडावे लागले महाकुंभ
Jan 18, 2025, 05:39 PM ISTबॉलिवूडच्या 100 अभिनेत्रींना खाऊन टाकेल या राजस्थानी तरुणीचं सौंदर्य; Viral Video पाहून तिच्या रुपाचीच चर्चा
Viral Video : कोण आहे ही तरुणी? का पाहिला जातोय तिचा व्हिडीओ? पाहा रातोरात इंटरनेट सेंसेशन ठरलेली ही तरुणी इतकी का चर्चेत...
Jan 3, 2025, 10:15 AM IST
Weekly Love Rashifal February 2023 : वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा असणार रोमँटिक
Love Horoscope February : फेब्रुवारी महिना म्हटलं तर प्रेमाचा महिना... या महिन्यात Valentine's day साजरा करण्यात येतो. तरुणाई Valentine Week देखील साजरा करतात. त्यामुळे या आठवड्यात राशीनुसार तुमचं लव्ह लाइफ कसं असेल ते जाणून घ्या.
Jan 29, 2023, 08:57 AM IST
Aishwarya rai bachchan : ऐश्वर्या राय चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात ? बच्चन कुटुंबीयांची मोठी बदनामी...
aishwarya rai bachchan: या कंपनीची काही कायदेशीर कागदपत्रे लीक झाली होती आणि त्यातून बऱ्याच मोठ्या व्यक्तींची नावं समोर आली होती. कलाकारांसोबत देशातील मोठमोठे उद्योगपती, राजकारण्यांच्या नावाचा समावेश होता.
Jan 27, 2023, 04:48 PM ISTViral Video : पोपटाला भुंकताना तुम्ही कधी पाहिलंय का? सगळीकडे 'या' पोपटाचीच चर्चा
viral video: पोपट आणि कुत्रा खेळत होते, कुत्रा झोपला पण पोपटाने त्याला उठवण्यासाठी अशी काही शक्कल लढवली की, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल अरे आवरा याला...
Jan 27, 2023, 03:53 PM ISTViral Video : स्वतःच्याच लग्नात नवरीचा प्रताप...Video पाहून सोशल मीडियावर एकच खळबळ..
viral video: नवरा मुलगा बाजूलाच उभा होता. त्याला समजण्याच्या आतच नवरीला काय झालं कोणास ठाऊक...ती भर मंडपात स्टेजवर सर्वांसमोर, असं काही करू लागली की सगळेजण गोंधळून गेले..
Jan 27, 2023, 01:42 PM ISTViral trending video : आणि म्हैस Nora Fatehi सारखी सेम नाचू लागली; व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि नोरा पेक्षाही एक म्हैस सुंदर नाचते. तर कदाचित तुम्हाला धक्का बसेल किंवा विश्वासच बसणार नाही. पण हे खर आहे,सोशल मीडियावर एका म्हैशींचा नाचतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (viral video of buffalo like nora fatehi)
Dec 23, 2022, 05:46 PM ISTviral;सरपटत आलेल्या घोरपडीनं खाल्लं हरणाच पिल्लू... Video ची एकच चर्चा
व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.
Sep 26, 2022, 11:36 AM ISTviral :अडवायला गेला 'गोल'.. आणि त्याचाच झाला 'झोल'..video पुन्हा पुन्हा पाहाल..
सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत (viral video)असतात. यामधील काही व्हिडिओ खुपच मनोरंजक(funny viral video) असतात. मात्र हा व्हिडिओ पाहून डोळ्यावर विश्वास देखील बसत नाही. असाच एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे.
Sep 19, 2022, 09:03 PM ISTviral Video स्कुटीतून निघाला king Cobra..तुमच्यासोबतही घडू शकतो हा प्रकार..
सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडिओ खुपच मनोरंजक असतात. मात्र हा व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास देखील बसत नाही. असाच एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे.
Sep 17, 2022, 04:12 PM ISTशरीराच्या अशक्य वाटणाऱ्या भागावर काढला टॅटू..Video पोस्ट करत म्हणाला..
एका व्यक्तीने चक्क आपल्या शरीरावरील अशा भागावर टॅटू काढला आहे कि त्याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाहीत आणि व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
Sep 17, 2022, 01:55 PM ISTFact Check:आयला! त्रिमुखी चित्ता.. 3 तोंडाचा चित्ता इंटरनेटवर VIRAL
चित्ता जेव्हा धावतो तेव्हा तो अर्धा वेळ हवेत राहतो असं म्हणतात,कारण चित्ता 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावतो. हे तर आपण सर्वच जाणतो कि सध्या चित्त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे.
Sep 15, 2022, 05:13 PM ISTtrending शिंग असणाऱ्या सापाचा Video व्हायरल..पाहा यामागचं सत्य..
अमरावती जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर शिंगे असलेल्या सापाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.
Sep 15, 2022, 02:43 PM ISTशाळेतच चिमुकलीनं जे केलं, त्याचा Video पाहून खुद्द Rashmika Mandanna ही हैराण
या मुलीचा शाळेतील हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेचा विषय ठरतोय.
Sep 15, 2022, 12:20 PM IST