निसर्गाचा हा लाईव्ह स्टंट; हवेत उडाली कार... पाहा थराराक video
प्रत्येकाला आपल्या परिवाराला सुखरूप घरी पोहचवायचे असते त्यामुळे सगळेच सावधनगिरीनं गाड्या चालवताना दिसतात परंतु असे अनेक अतिहूशार लोकं असतात जे ना आपल्या जीवाची पर्वी करतात ना दुसऱ्याची. बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे.
Nov 20, 2022, 09:44 PM ISTमंदिरात देवाच्या भक्तीत लीन झाला 'हा' हत्ती, विश्वास होत नसेल तर पाहा Video Viral
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Viral Video)
Nov 19, 2022, 04:33 PM ISTVIDEO: शिवारात 12 फुटी अजगर पोहचलाच कसा?, पाहा कशी केली सुटका
video: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल (Mool Taluka) तालुक्यातल्या चांदापुर गावातील बंडू कडूकार यांच्या शेतात धान कापणी दरम्यान मजुरांना भला मोठा अजगर (Python) दिसला.
Nov 19, 2022, 01:46 PM ISTShocking Video: रेल्वे ट्रॅक क्रॉस करतना निघालं बूट, तितक्यात ट्रेन आली आणि...
Train Accident Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही घटना इतक्या विदारक असतात की, पाहतानाच अंगावर काटा येतो. रेल्वे अपघाताचे व्हिडीओ (Railway Accident Video) पाहताना डोळे मिटून घेण्याची वेळ येते.
Nov 16, 2022, 06:37 PM ISTVideo: ती परत आली! मध्यरात्री Manjulika गाऊ लागली आणि शेजाऱ्यांच्या छातीत धडधडलं...
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज (Videos) हे व्हायरल होत असतात. त्यापैंकी काही तूफान व्हायरल होतात तर काही वर्षभर तरी ट्रेडिंगमध्ये राहतात.
Nov 16, 2022, 06:20 PM ISTVideo : पत्नीने नाही म्हटलं म्हणून आजोबांनी केलं असं काही की, पत्नीने दिला जोर का झटका
Viral Video : असाच एक आजोबा-आजीचा मेट्रोमधील (Metro) मजेदार व्हिडीओ ( funny video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होतं आहे.
Nov 16, 2022, 08:47 AM ISTपोरगी एक नाहीतर दोन सापांसोबत, व्हिडीओ पाहून तुम्हालाही सुटेल घाम
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 14, 2022, 05:16 PM ISTअरं बाप! या व्यक्तीनं केलेला स्टंट पाहून तुम्हीही व्हाल आवाक्, पाहा Video
Stunning Performance: सोशल मीडियावर एका व्यक्तीने आपल्या कृत्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. शक्यतो स्थूल व्यक्तींना सूस्त मानलं जातं. शारीरिक हालचाली करताना अडचणींचा सामना करावा लागतो. वजनदार व्यक्तीला नाचणे किंवा स्टंट करणे शक्य नाही असे अनेकांचे मत आहे.
Nov 13, 2022, 08:52 PM ISTVideo: डाळिंबाचे दाणे काढायचा कंटाळा येतो, ही ट्रिक वापरली तर फक्त 13 सेकंद लागतील
रोजच्या सवयींमुळे आपण एखादं काम करण्यात पटाईत होतो. काही सेकंदात आपण काम मार्गी लावतो. मात्र काही काम करणं किचकट वाटतं. डाळिंब सोलणं हा एक टास्क असतो. काही जणांना डाळिंबाचे दाणे (Pomegranate) काढणं म्हणजे कंटाळाच असतो.
Nov 11, 2022, 05:29 PM ISTVideo : उड़ता पंजाब! तरुणीने खुलेआम घेतलं इंजेक्शन आणि पुढे...
Trending Video : तुम्ही पाहू शकता एक तरुणी भरदिवसा खुलआम आपल्या मांडीवर एक इंजेक्शन घेते आणि त्यानंतर तिची जी अवस्था होते तेव्हा पाहून...
Nov 11, 2022, 03:54 PM IST
trending viral: नाचरे मोरा नंतर..मार्केटमध्ये नवीन डान्स..एकदा पाहाच..
मध्ये एकदा नाच रे मोरा गाण्यावर तुफान नाचणारा एक युवक चांगलाच प्रसिद्ध झाला होता..
Nov 10, 2022, 05:51 PM ISTदिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदाने शाळेत गेले, पण वर्गात शिरताच हादरले... नेमकं घडलं तरी काय
काही वेळेतच सर्पमित्राने या सापाला वर्गखोलीच्या बाहेरील मोकळ्या जागेत आणून एका बरणीत बंद करत त्याला जंगलात सोडलं आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
Nov 10, 2022, 04:23 PM ISTviral video: 'ये र दादा आवार ये'..'म्हावरा घे'..उत्कर्षने शेअर केला अलिबागच्या आजींचा धमाल व्हिडीओ..
हातावर पोटअसणारा ,समुद्राला भिडणारा ,शहाळ्या सारखं मोठं प्रेमळ मन असणारा हा धाडसी कोळी समाज किती गोड,किती ऊर्जेने भरलेला आहे हि प्रचिती ह्या मासे विकणाऱ्या नाचत गात कोळी गीत गाणाऱ्या आजीला पाहून आली.
Nov 10, 2022, 02:44 PM ISTजलपरीप्रमाणे जाळ्यात अडकला साप... गावकऱ्यांची त्रेधातिरपिट; video झालाय तूफान viral
हल्ली अजगर (python) सापडण्याचे प्रकार सगळीकडेच पाहायला मिळत आहेत. सध्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त आणि भयभीत झालेले आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे.
Nov 10, 2022, 12:43 PM ISTT20 WC : खेळाडूकडून लैंगिक अत्याचार करत महिलेचा...; धक्कादायक माहिती उघड...
Cricketer Arrested : क्रिकेट विश्वाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. T20 च्या खेळाडूने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत (Arrested in sexual assault case) असलेल्या खेळाडूबद्दल धक्कादायक खुलासे होतात आहे.
Nov 10, 2022, 08:54 AM IST