Valentine’s Day 2023: जंगल में मंगल! प्रेमीयुगुलांना अशा अवस्थेत पाहून पर्यटकही वैतागले...पाहा VIDEO
Romance Viral Video: सोशल मीडिया व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांचा पायाखालची जमीन सरकली आहे. जो तो एकच प्रश्न विचारतोय की, आता पर्यटकांनी फिरायला जायचं तरी कुठे?
Feb 13, 2023, 11:23 AM ISTSnake Viral Video : तरुणाने हेल्मेट घालायला घेतलं अन् मग त्यातून...
Viral Video : आता काय हेल्मेट पण घालायचं नाही का? अहो तो तरुण हेल्मेट घालायला गेला अन् मग...थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 11, 2023, 11:24 AM ISTVideo : एक वेगळीच दुनियादारी! मुंबई लोकलमध्ये 'त्या' दोघांनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष, त्यांच्या एका गोष्टीमुळे...
Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकलमध्ये मुंबईकरांचं एक वेगळंच आयुष्य असतं. महिला डब्यातील सीटवरुन महिलांची हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. पण सध्यो लोकलमधील एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 11, 2023, 09:42 AM ISTCouple Viral Video : जोडीदारानं नाही दिला भाव; Kiss करण्यासाठी कॅमेऱ्यासमोरच मग तरुणीनं कमाल केली ना राव...
Kissing Viral Video : जेव्हा आपण स्टेडियममध्ये गेम पाहिला जातो तेव्हा तिथे अनेक मजेशीर गोष्टी होत असतात. फिफा वर्ल्डकप असो किंवा क्रिकेटची मॅच असो स्टेडियममधील अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. सध्या सोशल मीडिया ती तरुणी सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 7, 2023, 04:04 PM ISTViral Video : बापमाणूस! 31 वर्षांच्या पुरुषाने दिला बाळाला जन्म, स्तनपानही करतो...
Pregnant Man Viral Video : ऐकावं ते नवलंच... नजरेवर विश्वास बसणार नाही, पण एका पुरुषाने बाळाला जन्म दिलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तोपाहून नेटकऱ्यांसोबतच तुम्ही पण अवाक् व्हाल.
Feb 6, 2023, 12:28 PM ISTSmoking in Train : धावत्या ट्रेनमध्ये सिगरेटचा कश! सहप्रवाशांसोबतही गैरवर्तन, एका ट्वीटनंतर व्यक्तीला...; Video Viral
Viral Video Smoking in Train : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. तरीदेखील त्या व्यक्तीने चक्क रेल्वेमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सिगरेटचा कश घेतल्या. या व्यक्तीचं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग...
Feb 6, 2023, 11:24 AM ISTWorld Cancer Day 2023 : कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत सलूनवाल्याने केलं असं काही की.., हृदयस्पर्शी Video
World Cancer Day : वर्ल्ड कॅन्सर डेनिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक सलूनवाल्याने कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत जे केलं त्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले.
Feb 3, 2023, 05:12 PM ISTCouple Viral Video : 'बेशरम रंग'! भरस्त्यात कपलचा Kissing रोमान्स, मुंबईकरांचे डोळे झाले पांढरे
Kissing Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून कपल रोमान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. कधी बाइकवर तर कधी कारच्या रुफटॉपवर...परत एक कपलचा किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Feb 3, 2023, 04:00 PM ISTMarriage Video : लग्नात सासूचं 'असं' रुप पाहून नवदेवासोबत वऱ्हाडी अवाक्...
Viral Video : लग्न म्हटलं की सगळ्यांचं लक्ष असतं ते नवरदेव आणि नवरीकडे...पण एका लग्नाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण भर मंडपात नवरीऐवजी तिच्या आईचीच चर्चा होती.
Feb 3, 2023, 03:04 PM IST
Viral Video : शॉर्ट ड्रेस घालून डान्स करताना उत्साहाच्या भरात तरुणीने केलं असं काही की...
Girl Viral Video : आजकालची तरुणाई पिढी ही जास्त जास्त वेळ पब आणि क्लबमध्ये घालवताना दिसते. क्लब आणि पबमध्ये जायचं म्हटलं की, हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी मुली शॉर्ट ड्रेस घालतात. पण या शॉर्ट ड्रेसमुळे Oops Moment ची शिकार झाली आहे.
Feb 2, 2023, 02:59 PM ISTBrother Sister Marriage : इस प्यार हो क्या नाम दूं! बहीण भावाच्या प्रेमात पडली, सात फेरे घेतले आणि मग...
Viral News : ऐकावं ते नवलंच...कारण आजपर्यंत आपण मुलगा आणि मुलगी यांचं लग्न पाहिलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुलगा मुलगा आणि मुलगी मुलगी असंही लग्न पाहत आहोत. पण हे काय बहीण भावाचं लग्न...
Jan 30, 2023, 11:51 AM ISTCrime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग...
Crime News : सोशल मीडियाचं जग जेवढं आकर्षक आहे तेवढं ते धोकादायक आहे. तिथे वेगवगेळ्या ठिकाणांची लोक भेटतात. मैत्री होते...अगदी प्रेमही होतं...पण आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर नाही ना...
Jan 30, 2023, 10:32 AM ISTViral Video : नवरी नवरदेवाच्या पाया पडली, तोही लगेचच...त्या क्षणाने वधूच्या डोळ्यात अश्रू
Bride Groom Video : प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आपल्या नवरा अगदी आपल्या वडिलांसारखा असावा. असाच एका विवाह सोहळ्यातील नवरदेव सगळ्यांचं मनं जिंकतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
Jan 29, 2023, 04:11 PM ISTViral Video : झोपेत प्रियकर समजून तरुणीने वडिलांसोबत केलं असं कृत्य की...
Girl Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीची व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. झोपेत तिने प्रियकर समजून वडिलांसोबत जे काही केलं त्यानंतर ती चर्चेचा विषय बनली आहे.
Jan 29, 2023, 10:48 AM ISTViral Video : नवरदेवाचा कहर, लग्नमंडपात नवरीसमोर दुसऱ्या तरुणीला केली Kiss...
Bride Groom Video : लग्नाचा दिवस...मंडपात वऱ्हाडींची रेलचेल...स्टेजवर नवं वधू आणि वर खुर्चीवर बसले आहेत आणि अचानक नवरदेव असं काही करतो की, एकच खळबळ होते.
Jan 29, 2023, 09:12 AM IST