Kashmiri Girl Viral Video : 'प्लीज मोदीजी आज माझंही ऐका...' चिमुकलीने मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव
Kashmiri School Girl Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकलीचा एक व्हिडीओ जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर एक भयाण वास्तव मांडलं आहे.
Apr 15, 2023, 03:58 PM ISTMumbai Viral Video : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मरीन लाइन्सवर तरुणाईंकडून हटके अभिवादन
Ambedkar Jayanti Viral Video : आज देशासह जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातं आहे. मुंबईतील (Mumabi News) चैत्यभूमी (Dadar Chaityabhoomi ) आणि नागपुरातील (Nagpur News) दीक्षा भूमी (Diksha bhumi) इथे मोठ्या प्रमाणात अनुयायी लाडक्या बाबासाहेबांना अभिवादन करत आहे. पण काही तरुणाईंनी बाबासाहेबांना हटके अभिवादन केलं.
Apr 14, 2023, 02:45 PM ISTViral Video : ''लाज कशी वाटली नाही?'', महिलेच्या मृतदेहासोबत वकिलाचं संताजनक कृत्य; काय आहे सत्य?
Viral Video : सोशल मीडियावरील एका धक्कादायक व्हिडीओ पाहून पायाखालची जमीनच सरकली आहे. व्हिडीओमधील धक्कादायक कृत्य पाहून माणुकीचा विसरल पडल्याचं दिसतंय. कारमध्ये वृ्द्ध महिलेचा मृतदेहाच्या अंगठ्याचा ठसा घेताना दिसत आहे.
Apr 14, 2023, 12:07 PM IST
Viral Video : महिलेच्या कडेवर लहान मुलगा असताना पोलिसाचं भयानक कृत्य, संतापजनक व्हिडीओ व्हायरल
Trending Viral Video : एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक पोलीस महिलेसोबत वाद घालताना दिसत आहे. या वादामध्ये पोलिसाने महिलेसोबत जे कृत्य केलं ते पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते.
Apr 14, 2023, 11:14 AM ISTViral Video : भय इथलं संपत नाही! मद्यधुंद महिलेसोबत कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल
Viral Video : एका कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते. या घटनेनंतर त्या चालकावर...
Apr 14, 2023, 08:14 AM ISTCouple Viral Video : पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला आला BF, संशय आल्यावर चेहऱ्यावरील ओढणी अन् मग...
Girlfriend Boyfriend Viral Video : एका अजब प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आनंदाने एक प्रियकर पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील ओढणी काढतातच त्याचा पायाखालची जमीनच सरकली...
Apr 11, 2023, 11:39 AM ISTViral News : सासूचं जावयावरच जडलं प्रेम; हनीमून साजरा करत गरोदर राहिली अन् मग...
Viral News : 'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात, पण किती आंधळ...या प्रेमात नातेसंबंध दिसत नाही का? आई, बहीण, वडील अहो जावईपण...अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय झालं जाणून घ्या...
Apr 10, 2023, 04:56 PM ISTभरमंडपात स्क्रिनवर दिसला त्यांचा Private Video, नवरदेव-नवरीपासून वऱ्हाड्यांना बसला शॉक
Bride Groom Viral Video : नवरदेव नवरीसाठी आयुष्यातील सर्वात अनमोल दिवशी त्यांचा आनंदाला विरजण लागले. विधी सुरु होते, वऱ्हाड्यांची रेलचेल सुरु होती तेवढ्यात स्क्रिनवर नवरदेव नवरीचा तो खाजगी क्षण प्ले झाला अन् मग...
Apr 9, 2023, 03:18 PM ISTViral Video : रस्त्याच्या कडेला बसलेल्या आजारी वृद्धाला पाहून चिमुरडीने केलं असं काही की,...सर्वत्र फक्त तिचीच चर्चा
Little Girl Viral Video : लहान मुलं देवघरीची फुलं असं आपण म्हणतो. त्यांची प्रत्येक गोष्ट आणि त्यांचे प्रश्न अगदी निरागस असतात. सोशल मीडियावर एका चिमुरडीच्या कृत्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहे.
Apr 9, 2023, 12:48 PM IST
Viral Video : प्रँक व्हिडिओ बनवणं त्याच्या जीवावर बेतलं, 'त्या' व्यक्तीने भरमॉलमध्ये यूट्यूबरवर झाडल्या गोळा अन् मग...
Prank Video : आपण प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी नातेवाईकांसोबत किंवा शाळा, कॉलेजमधील मित्रमैत्रीणींसोबत आपण प्रँक केला आहे. पण हे ऐकलं आहे की, प्रँक केल्यामुळे कोणाच्या जीवावर बेतलं...एका धक्कादायक व्हिडीओने जगात खळबळ माजली आहे.
Apr 8, 2023, 03:40 PM ISTदिल्ली मेट्रोमध्ये Couple चा खुलेआम रोमान्स, Kiss करतानाच Video Viral
Couple Viral Video : बिकिनी गर्लचा दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या. त्यानंतर सोशल मीडियावर #DelhiMetro ट्रेंडमध्ये आहे. अशातच मेट्रोमध्ये एका कपलचा रोमान्स व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Apr 5, 2023, 02:26 PM ISTDelhi Metro Viral Video : मेट्रोमध्ये दिसली नवी "Uorfi Javed"! कपड्यांची स्टाईल पाहून प्रवाशांना फुटला घाम
Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर असो किंवा फॅशन जगतात असो तिच्या विचित्र कपडे आणि स्टाईलमुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) प्रसिद्ध आहे. अशातच उर्फीची जुळी बहीण मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसली. तिचे कपडे पाहून प्रवाशांना घाम फुटला आहे.
Apr 2, 2023, 03:37 PM ISTSerial Kisser Gang : 'या' व्यक्तीपासून सावधान! हा आहे 'सिरियल किसर', जो महिलांना रस्त्यावर पकडून जबरदस्तीने करतो Kiss
Bihar Serial Kisser Video : हा तोच आहे, ज्यामुळे महिल आणि तरुणींनी घराबाहेर निघणं बंद केलं होतं. कारण हा महिला आणि तरुणांना एकटं पाहून त्यांचावर हल्ला करायचा. त्यांना जबरदस्ती लिप लॉक करायचा आणि फरार व्हायचा...
Mar 22, 2023, 02:22 PM ISTViral Video : भररस्त्यात तरुणीला फरफटत गाडीतून किडनॅप केलं की...? अखेर सत्य समोर
Viral Video : रात्रीची वेळ...रस्त्यावर गाड्यांची ये जा अशातच एका तरुणीला एक तरुण फरफटत नेऊन गाडीतून किडनॅप (Social Media) करतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video)तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमागील सत्य (Kidnapping Viral Video) समोर आलं आहे. त्या तरुणीचं किडनॅप की...
Mar 21, 2023, 11:48 AM ISTSerial Kisser Gang : 'तो' एकटा नव्हता, तर 'सिरियल किसर गँग', महिलांना लिप लॉक करणाऱ्या 'त्या' टोळीने...
Bihar Serial Kisser Video : महिलांना एकटं पाहून तो त्यांच्या ओठावर चुंबन घ्यायचा आणि पळून जायचा...यामुळे शहरातील महिलांना दहशत पसरली होती. आता पुन्हा ही सिरियल किसर प्रकरण चर्चे आलं आहे.
Mar 20, 2023, 07:33 PM IST