vinod tawade

शिवाजी महाराजांचे ४ धडे पुस्तकातून वगळ्याचा राणेंचा आरोप

चौथीच्या अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराज यांच्यावरचे ४ धडे वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

Jul 26, 2016, 05:24 PM IST

झी २४ तासच्या इम्पॅक्ट : सरकारला फुटला पाझर, दत्तू भोकनळला मदत

रोईंग या क्रीडा प्रकारात ऑलिंपिकमध्ये धडक मारणा-या दत्तू भोकनळला  अखेर राज्य सरकारनं मदत केली आहे. 

Jul 7, 2016, 06:41 PM IST

परीक्षेच्या वेळी फी परत करु - विनोद तावडे

परीक्षेच्या वेळी फी परत करु - विनोद तावडे

May 17, 2016, 07:16 PM IST

'नीट'बाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय - तावडे

'नीट'बाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय - तावडे

May 10, 2016, 03:06 PM IST

केंद्रीय शाळांमध्ये महाराजांचा इतिहास बंधनकारक

केंद्रीय अभ्यासक्रम असलेल्या राज्यांमधल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक करण्यात येणार आहे

Mar 11, 2016, 07:52 PM IST

पृथ्वीराज चव्हाणांचे विनोद तावडे यांच्यावर आरोप

पृथ्वीराज चव्हाणांचे विनोद तावडे यांच्यावर आरोप

Feb 25, 2016, 10:59 PM IST

दारू सोडा, नाहीतर बडतर्फ करणार- तावडेंचा शिक्षकांना इशारा

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी, व्यसनी शिक्षकांच्यावर बडतर्फीसारखी कारवाई होऊ शकते असा कडक इशारा दिला आहे. 

Jan 8, 2016, 05:15 PM IST