Vinesh Phogat : 'मी मानसिकदृष्ट्या खचलीये, माझ्यासोबत जे झालं...', निवृत्तीवर विनेश फोगाट स्पष्टच म्हणाली
Vinesh phogat Reconsider Retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला. कुस्तीपटू विनेश फोगाटचं वजन 100 ग्रँम जास्त बसलं म्हणून तिला डिक्वॉलिफाय करण्यात आलं होतं. मात्र, भारतात तिचं चॅम्पियन सारखं स्वागत करण्यात आलं.
Aug 26, 2024, 12:03 AM IST'...म्हणून विनेशने निवृत्तीचा निर्णय घेतला', महावीर फोगाट यांचा मोठा खुलासा
ऑलिम्पिक अपात्रतेनंतर विनेश फोगाटने कुस्तीतून संन्यास घेतलाय. निवृत्ती घेताना भावूक पोस्ट लिहिलीय. त्यावर महावीर फोगाट यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Aug 8, 2024, 04:34 PM ISTअपात्र ठरली तरी 4 कोटी! चॅम्पियनच्या सर्व सुविधा मिळणार; सरकारची विनेशसंदर्भात सर्वात मोठी घोषणा
Haryana Government Big Decision About Vinesh Phogat: विनेश फोगाट अगदीच अनपेक्षितपणे स्पर्धेबाहेर पडल्याने संपूर्ण देशाला धक्का बसलेला असतानाच हरियाणा सरकाने मोठी घोषणा केली आहे.
Aug 8, 2024, 12:09 PM ISTविनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...
Vinesh Phogat: विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर देशातील जनतेलाही मोठा धक्का बसला आहे. समस्त देशवासिया तिच्या बाजूनी उभे आहेत.अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
Aug 8, 2024, 08:31 AM IST'आई, कुस्ती माझ्याविरुद्ध...', अपात्र ठरल्याने खचलेल्या विनेशचा धक्कादायक निर्णय! सर्वांची माफी मागत..
Vinesh Phogat Big Decision After Olympics 2024 Disqualification: 29 वर्षीय विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटामध्ये दमदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत घडक मारली होती. मात्र अंतिम फेरीच्या दिवशीच ती अपात्र ठरली.
Aug 8, 2024, 07:23 AM IST