एकीकडे विक्रांत मेसीची Retirement, दुसरीकडे पंतप्रधान पाहणार त्याचा चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट'
Vikrant Massey Movies The Sabarmati Report : विक्रांत मेसीनं नुकतीच एक पोस्ट शेअर करत त्याच्या Retirement ची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्याचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट पाहणार आहेत.
Dec 2, 2024, 12:40 PM IST'घरी जाण्याची वेळ...' म्हणत यशशिखरावर असतानाच विक्रांत मेस्सीचा अभिनय क्षेत्राला रामराम
Vikrant Massey Announces Retirement: विक्रांत मेस्सी याने अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने पोस्ट करत हा निर्णय जाहिर केला आहे.
Dec 2, 2024, 07:45 AM ISTहार नहीं मानूंगा, '12वी फेल'चा सिक्वेल येणार? काय म्हणाला विक्रांत मॅसी?
अभिनेता विक्रांत मॅसीने नुकताच त्याचा सुपरहिट चित्रपट '12th Fail' च्या सिक्वेलबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. '12वी फेल'चा सिक्वेल बनवणार की नाही? काय म्हणाला अभिनेता? वाचा सविस्तर
Jul 31, 2024, 04:17 PM ISTभाऊ मुस्लीम, आई शीख, वडील ख्रिश्चन आणि पत्नी हिंदू; धर्म म्हणजे... विक्रांत मेस्सीनं मांडली खणखणीत भूमिका
Vikrant Massey Birthday : अभिनेता विक्रांत मेस्सी यानं त्याच्या अभिनयाच्या बळावर या कलाविश्वामध्ये स्वत:ची ओळख प्रस्थापित केली असं म्हणायला हरकत नाही.
Apr 3, 2024, 11:27 AM IST