vastu tip

भंडाऱ्याचे जेवण 'या' लोकांनी चुकूनही जेवू नये

भंडाऱ्याचे जेवण 'या' लोकांनी चुकूनही जेवू नये

May 24, 2024, 08:25 PM IST

कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये?

कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये? वास्तुशास्त्रात सांगितले आहे कारण.  

Feb 8, 2024, 07:56 PM IST

चुकूनही या दिशेला जेवयाला बसू नका; नाही तर कंगाल व्हाल

चुकूनही या दिशेला जेवयाला बसू नका; नाही तर कंगाल व्हाल 

Jan 30, 2024, 08:27 PM IST

22 जानेवारीला घरी किती वाजता दिवे लावायचे? वेळ पाळली तर मोठा फायदा

22 जानेवारीला घरी किती वाजता दिवे लावायचे? वेळ पाळली तर मोठा फायदा  

Jan 18, 2024, 10:06 PM IST

आठवड्यातील 'या' दिवशी केस कापणे अत्यंत शुभ! घरामध्ये येईल पैशांचा पाऊस

आठवड्यातील 'या' दिवशी केस कापणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये पैशांची बरसात होईल. तर, चुकीच्या दिवशी केस कापाल तर आर्थिक नुकसान होईल.

Jul 23, 2023, 06:46 PM IST

Vastu Tips: घरात आणि ऑफिसमध्ये घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूशास्त्र काय सांगतं?

Vastu Tips: कॉर्पोरेट क्षेत्रात (Corporate) तर घड्याळ फार महत्त्वाची भुमिका बजावते. घड्याळ्याच्या काट्याला सर्वच काम सुरू होत असते आणि संपत असते त्यामुळे आपल्यालाही या सगळ्याच गोष्टींचे काटेकोर पालन करावे लागते. परंतु वास्तुशास्त्रातही घड्याळ्याच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. 

Feb 23, 2023, 09:42 PM IST

Vastu Tips: घरात अशा जागी लावा आरसा... काचेप्रमाणे नशीब चमकलंच म्हणून समजा

घरात कुठल्या जागी आपण आरसा लावू शकतो आणि कुठल्या ठिकाणी ठेवू शकतो याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. फक्त तुम्हाला या काही टीप्स फोलो करायच्या आहेत. तेव्हा जाणून घेऊया या टीप्स कोणत्या.

Oct 28, 2022, 08:44 PM IST

तुमच्या पर्समध्ये पैसा टिकत नाही का?

पर्समध्यै पैसा येतो मात्र तो टिकत नाही असं बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलं असेल. शास्त्रानुसार पर्समध्ये पैसा तेव्हाच टिकतो जेव्हा लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते. त्यामुळे पर्समध्ये अशा कोणत्याही गोष्टी ठेवू नका ज्यामुळे पैसा टिकणार नाही. 

Feb 25, 2017, 12:57 PM IST