vaccine

देशात कोरोना रूग्णांची संख्या मंदावली; मृतांच्या संख्येत घट

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे.

May 23, 2021, 11:12 AM IST

CoviShield लसीच्या २ डोसनंतर ३ 'बूस्टर डोस' आता या कारणासाठी...

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी जगभरात लसीकरण सुरू आहे.  

May 22, 2021, 02:59 PM IST

कोरोनाची तीव्रता कमी कमी होत जाणार आणि सर्दी-पडसे वाटेल-अभ्यासातून समोर आलं

सध्याची परिस्थिती पाहाता कोरोना व्हायरसने जगात हाहाकार माजवला आहे.

May 22, 2021, 10:44 AM IST

महाराष्ट्रातलं हे पहिलं गाव जेथे ४५ वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांचं १०० टक्के लसीकरण

सुरुवातीच्या काळात लसीबद्दल अनेक अफवा उडाल्या होत्या परंतु येथील ग्रामस्थांची जनजागृती आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह प्रशासनाने पसरवलेल्या जनजागृतीचा ग्रामस्थांवर परिणाम झाला

May 19, 2021, 04:14 PM IST

कोरोनावर मात केल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?

कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी लस घेतली पाहिजे. याबाबत सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. 

May 19, 2021, 02:42 PM IST

नितिन गडकरी यांची लसीकरणावर ''सुपर आयडिया'', फक्त अंमलबजावणी गरज

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लशींच्या तुटवड्यावर उत्तम कल्पना सुचवली आहे.

May 19, 2021, 01:49 PM IST

आधारकार्ड नसेल तरी मिळणार लस आणि अत्यावश्यक सेवा, UIDAI चे स्पष्टीकरण

आधारकार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे.

May 16, 2021, 07:42 PM IST

कोरोनाच्या नाशासाठी स्पुतनिक वी लस सज्ज; रशियन विमानाने दुसरी खेप भारतात दाखल

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या दरम्यान भारतात रशियाच्या स्पुतनिक वी लशीची दुसरी बॅच दाखल झाली आहे. आज सकाळी विमानाने या लशी हैद्राबाद येथे आल्या आहेत.

May 16, 2021, 10:53 AM IST

राज्यात कोरोना रूग्णसंख्येत घट; आज 34 हजार 848 नव्या रूग्णांची नोंद

मुंबईत देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.

May 15, 2021, 09:23 PM IST

राज्यात आज 39 हजार 923 नव्या रूग्णांची नोंद

राज्यात आज 53 हजार 249 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

May 14, 2021, 09:51 PM IST

कोविशिल्डच्या २ लस घेण्यात अंतर वाढलं तर फायदा कसा होतो? जाणून घ्या

भारत सरकारने पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवला आहे. 

May 14, 2021, 08:14 PM IST

मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावला; प्रत्येक लसीकरण केंद्र आज फक्त एवढाच आकडा गाठणार

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसींची कमतरता भासत आहे. 

May 14, 2021, 05:38 PM IST

रशियन Sputnik V लशीची किंमत जाहीर; लवकरच बाजारात उपलब्ध

भारतात कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन नंतर आता स्पुटनिक वी ही लस देखील बाजारात उपलब्ध असणार आहे

May 14, 2021, 02:38 PM IST