"मी दिल्ली पोलिसात आहे, मला..."; टॉवेलवरच तमाशा घालणाऱ्या हवालादाराला महिला पोलिसाने दाखवाला इंगा
Uttarakhand News : नो पार्किंगमध्ये कार पार्क केल्यावर दिल्ली पोलिस कॉन्स्टेबलने हरिद्वारच्या महिला वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दिल्ली पोलीस हवालदाराचे एक न ऐकता महिला वाहतूक पोलिसांने दंड आकारला आहे.
Jun 9, 2023, 04:20 PM IST
Video : दे धपाधप! राफ्टिंगदरम्यान हिंसक मारामारी, तरुणाची गंगेत उडी अन् मग...
Fight Video : राफ्टिंग दरम्यान जबर हाणामारी आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तुफान हाणामारीत तरुणाने जीव वाचविण्यासाठी गंगेत उडी मारली, पुढे काय घडलं पाहा धक्कादायक व्हिडीओ
May 22, 2023, 10:34 AM ISTVideo Viral : किंकाळ्या, जीव मुठीत घेऊन पळणारे यात्रेकरू... केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला
Kedarnath Badrinath Chardham Yatra 2023 : दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या चारधाम यात्रेची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली आणि त्यानंतर अनेक यात्रेकरूंनी उत्तराखंडची वाट धरली. पण, यात्रेची ही वाट वाटतेय तितकी सोपी नाही.
May 5, 2023, 07:47 AM ISTपाणी संपल्याने दुसऱ्या राज्यातून मागवलं अग्निशमन दलं... सिलिंडर स्फोटात चार मुलींचा जळून मृत्यू
Uttarakhand : उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यातील पछवाडूनमध्ये गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. तुनी येथील टोन्स पुलाजवळ एका घराला ही भीषण आग लागल्याने सख्ख्या बहिणींसह चार मुली जिवंत जळाल्या.
Apr 7, 2023, 05:31 PM ISTRishabh Pant: सेम ठिकाण, सेम दुर्घटना; ऋषभ पंतचा जिथं अपघात झाला, तिथंच उलटली कार; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
Shocking Car Accident Video: ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अपघात झाला होता, त्याच ठिकाणी काल पुन्हा ट्रॅक्टर-ट्रॉलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटल्याची धक्कादायक घटना घडली.
Mar 16, 2023, 08:39 PM ISTKedarnath Yatra 2023: महाशिवरात्रीला मिळाली गुड न्यूज! 'या' तारखेला उघडणार केदारनाथ धामचे दरवाजे
Shivratri 2023 Kedarnath Opening Date : पंचांग गणनेच्या आधारे साडेनऊ वाजता केदारनाथचे दरवाजे उघडण्याचा दिवस निश्चित करण्यात आला आणि त्याची घोषणा करण्यात आली.
Feb 18, 2023, 04:58 PM ISTLehenga: नववधूचा लहंगा सासरच्यांना पडला 'महंगा', स्वप्नातही पाहिलं नव्हतं तेच झालं...
Wedding : जर तुमच्याकडे कोणाचं लग्न ठरलं आहे आणि तुम्ही नवरदेव - नवरीसाठी कपडे खरेदीसाठी जाणार आहात. तर आधी ही बातमी वाचा अन्यथा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल ते तुमच्यासोबतही घडू शकतं.
Nov 18, 2022, 10:54 AM ISTBreaking News: video..केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश.. 6 जण ठार..
केदारनाथमध्ये (kedarnath) गरूडचट्टी इथे हेलिकॉप्टर (helicoptor) कोसळल्याची घटना घडली आहे, हेलिकॉप्टरमधील 8 पैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झल्याची माहिती समोर येते आहे .
(Uttarakhand News helicopter crash in kedarnath today ) केदारनाथपासून 2 किमी अंतरावर हेलिकॉप्टर कोसळलं. दरम्यान अपघात झालेल हेलिकॉप्टर हे खाजगी कंपनीचं (private helicoptor) असल्याचं कळतंय. सदर अपघातानंतर काही व्हिडीओ (video) समोर येत आहेत.
Oct 18, 2022, 12:37 PM ISTAvalanche in Uttarkashi: उत्तराखंड हिमस्खलन मोठी अपडेट, आत्तापर्यंत 10 ट्रेकर्सचा मृत्यू...
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती...
Oct 4, 2022, 04:21 PM ISTमुसळधार पावसाचं थैमान, वाहून गेला अर्टिगा; 9 जणांचा मृत्यू तर...
दुर्दैवी! 15 जणांना मृत्यूनं गाठलं, काळजात धस्स करणारे फोटो आले समोर
Jul 8, 2022, 12:51 PM IST'हे' Instagram Perfect ठिकाण तुमच्यापासून अगदी जवळ; कधी पाहिलाय का इतका जबरदस्त नैसर्गिक स्विमिंग पूल?
एखाद्या ठिकाणाच्या शोधात तुम्ही असाल, तर एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी तयार आहे
May 31, 2022, 02:01 PM ISTघोर कलियुग! मुलानंच पळवली सावत्र आई, वडीलांना बायको परत मिळवण्याची घाई
सावत्र आईशी लग्न करणाऱ्या मुलाविरोधात वडिल पोहचले थेट पोलीस ठाण्यात
May 19, 2022, 12:58 PM IST400 फूट खोल दरीत कोसळली गाडी...13 जणांनी गमवला जीव, 5 जणांची प्रकृती नाजूक
एकाच गावातील 13 जणांना मृत्यूनं गाठलं....
Oct 31, 2021, 03:48 PM ISTउत्तराखंडमधील दुर्घटनेवर संशोधकांचा खळबळजनक दावा
US Researchers claim that global warming caused a major flood in Uttarakhand
Feb 11, 2021, 10:30 AM ISTकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उत्तराखंड जलप्रलयावर प्रतिक्रिया
Home Minister Amit Shah Will Leave For Uttarakhand In The Evening.
Feb 7, 2021, 05:50 PM IST