us drone

Russian vs US : रशिया आणि अमेरिका यांच्यात पडली युद्धाची ठिणगी, 42 सेकंदांचा व्हिडिओ जारी

Russian Jet Dumps Fuel On US Drone :  अमेरिकेचं टेहळणी ड्रोन एमक्यू 9 हे  रशियाने पाडल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला आहे. त्याबाबतचा व्हिडिओच अमेरिकेने जारी केला आहे. (Russia shoots down US drone in Black Sea) काळ्या समुद्रावर हद्दीत अमेरिकेचं MQ-9 हे ड्रोन घिरट्या घालत असताना असताना ते काळ्या समुद्रात पडल्याचा, असा दावा अमेरिकेने केला आहे. 

Mar 17, 2023, 10:08 AM IST