uric acid control tips

युरिक ॲसिड कमी करण्यासाठी सकाळी 'या' बियाचं पाणी प्या! अनेक समस्या होतील दूर

Ajwain Water Benefits : यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखीची समस्या झपाट्याने वाढते. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी आयुर्वैदानुसार या बियाचं पाणी प्यायल्यास तुम्हाला फायदा मिळतो. 

Nov 26, 2024, 09:02 PM IST

युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स तोडून शरीरातून खेचून काढतात 4 भाज्या, पावसाळ्यात आहारात करा समावेश

युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स तोडून शरीरातून खेचून काढतात 4 भाज्या, पावसाळ्यात आहारात करा समावेश 

Jul 19, 2024, 08:22 PM IST

युरिक ऍसिड वाढल्यावर पाय होतात निकामी, लगेच करा 4 उपाय

Uric Acid Problem: शरीरात युरिक ऍसिडचं प्रमाण वाढल्यावर सामान्य जीवनात अडथळे निर्माण होतात. यावर घरगुती उपाय ठरतील फायदेशीर 

May 31, 2024, 04:17 PM IST

Uric Acid : तुम्हालाही युरिक अ‍ॅसिडचा त्रास आहे का? मग 'या' नैसर्गिक उपायांनी ठेवा नियंत्रणात

Reduce Uric Acid : शरीरातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यामुळे सांधे दुखणे, हाता पायांना सूज येणे, जडपणा येणे, जळजळ होणे किंवा पाय दुखणे अशा अनेक वेदनादायक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी औषधे घेण्याऐवजी काही पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. जर तुम्हालाही युरिक अ‍ॅसिडचा त्रास असेल तर ही बातमी नक्की वाचा...  

Feb 5, 2024, 05:02 PM IST