खास बातचीत : 'यूपीएससी' परीक्षेत महाराष्ट्रातून अबोली पहिली
'यूपीएससी' परीक्षेत महाराष्ट्रातून अबोली पहिली
Jul 4, 2015, 10:59 PM ISTयूपीएससी परीक्षेत मुलींची बाजी
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मुलींनीच बाजी मारल्याचे दिसत आहे. पहिल्या पाच उत्तीर्णांमध्ये चार मुलींचा समावेश आहे.
Jul 4, 2015, 03:30 PM ISTUPSC मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2015, 10:49 AM ISTयूपीएससी : अखेर इंग्रजी भाषा आकलनाचा भाग वगळला
यूपीएससी पूर्व परीक्षेमधून इंग्रजी भाषा आकलनाचा भाग वगळण्याच्या निर्णयावर आयोगाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी भाषा आकलनाचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवू नयेत.
Aug 17, 2014, 04:39 PM ISTयूपीएससी मेरिटमधून इंग्रजीचे गुण बाहेर
यूपीएससी पूर्वपरीक्षेतील सी-सॅटचा पेपर रद्द होणार नाही, तसेच मेरीटमध्ये इंग्रजीचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत, असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी
Aug 4, 2014, 09:31 PM ISTअभ्यासक्रमाचा घोळ दूरहोईपर्यंत यूपीएससी परीक्षा पुढे ढकला
'यूपीएससी'च्या पूर्वपरीक्षेबाबत अभ्यासक्रमातला घोळ दूर होत नाही, तोवर परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती सरकारने यूपीएससीला केलीय.
Jul 15, 2014, 06:21 PM ISTहितगुजः युपीएससीमध्ये यशाचे गमक
Jun 25, 2014, 05:54 PM ISTयूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
नागरी सेवा परीक्षा म्हणजेच यूपीएससीचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
Jun 12, 2014, 08:09 PM ISTखडसे मनसे आमदारांना बोलूच देत नाहीत- राज ठाकरे
विधीमंडळ अधिवेशनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलवली. या परिषदेत युपीएससी परीक्षांमधून प्रादेशिक भाषांची झालेली हद्दपारी या विषयावर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
Mar 10, 2013, 06:14 PM ISTयूपीएससी संपूर्ण निकाल
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे यूपीएससीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार) जाहीर झाला असून त्यात शेना अग्रवाल हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रातून अमृतेश औरंगाबादकर पहिला तर देशात दहावा आला.
May 4, 2012, 07:20 PM ISTविदर्भातील राहुल रोहणे IFS
चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुऱ्यातील राहुलनं रोहणे परिवारासह राजु-याचं नाव उंच केलयं. गरीब कुटूंबातील २४ वर्षीय राहुलनं कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय IFS चा गड सर केलाय. आपल्या कर्तृत्वानं त्यानं इच्छा तिथे मार्ग ही म्हण प्रत्यक्षात साकारली आहे.
Apr 7, 2012, 02:52 PM IST