upsc exam

एकाच नोट्सचा अभ्यास करत दोन बहिणींनी दिली UPSC परीक्षा, निकालाने सर्वांनाच बसला धक्का

अंकिता जैन आणि तिची धाकटी बहीण वैशाली जैन यांनी एकत्र अभ्यास केला आणि UPSC परीक्षा एकत्र दिली. 

Jun 21, 2022, 04:51 PM IST

UPSC परीक्षेत आवडीची रँक मिळाली नाही, म्हणून तिने पुन्हा परीक्षा दिली, पण...

नम्रता जैन ही मूळच्या दंतेवाडा जिल्ह्यातील नक्सलग्रस्त अशांत गीदाम भागातील आहेत.

Jun 16, 2022, 01:55 PM IST

IPS अधिकारी असूनही तिनं पुन्हा दिली UPSC परीक्षा, पण रिझल्ट समोर आला तेव्हा...

दिव्या शक्ती ही मूळची सारण येथील जलालपूर जिल्ह्यातील आहे. ती डॉक्टरांच्या कुटुंबात जन्मली आणि वाढली. 

Jun 7, 2022, 11:09 AM IST

जगातील अशी गोष्ट जी मुलीला बनवते स्त्री, तुम्हाला माहितीय का याचं उत्तर?

आज आम्ही तुम्हाला UPSC मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगत आहोत. ज्याची उत्तरं देणं फारच कठीण आहे.

Jun 1, 2022, 09:15 PM IST
Success of more than 40 Marathi candidates in UPSC exam PT1M35S

Video | UPSC परीक्षेत मराठीचा झेंडा

Success of more than 40 Marathi candidates in UPSC exam

May 31, 2022, 09:35 AM IST
UPSC 2021 Result Declared As Shruti Sharma Topped PT1M13S

वकील नेहमी काळ्या रंगाचा कोट का घालतात? यामागील उत्तर फारच रंजक

आज आम्ही तुम्हाला UPSC मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत. पाहा तुम्हाला याचं उत्तर माहितीय का?

May 17, 2022, 06:08 PM IST

बारावीत नापास, पण पहिल्याच प्रयत्नात UPSC पास, अशी आहे IAS अंजू शर्मा यांची कहाणी

खरंतर त्यांनी आयुष्यात मिळालेल्या अपयशाचं यशात रूपांतर केले.

Apr 27, 2022, 10:07 PM IST

स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? तर ही बातमी वाचाच

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे.  

 

Mar 16, 2022, 07:53 PM IST

IAS Success story : जनतेच्या अधिकारी म्हणून ओळख, रोज जाणून घेतात 200 ते 300 लोकांच्या समस्या

IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण सर्वच आएएस अधिकारी बनू शकत नाहीत. योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर ते शक्य होतं. ज्याला कोणताही शॉर्टकट नाही. 

Feb 21, 2022, 07:56 PM IST

IAS Success story : त्याने चक्क 29 लाखांची नोकरी सोडली, पण नंतर यशासोबत बरंच काही मिळवलं

IAS अधिकारी होणं किती अवघड असतं हे एक आएएस अधिकारीच सांगू शकतो. कारण त्यासाठी त्याने केलेला त्याग हा खूप मोठा असतो. कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. पण इच्छा असेल तर काहीही अवघड नाही आणि अशक्य देखील नसतं.

Feb 19, 2022, 08:59 PM IST

ही स्मार्ट-सुंदर महिला २२ व्या वर्षी IAS ऑफिसर, UPSC ची RANK ऐकून हैराण व्हाल

स्मिता सभरवाल सुरुवातीपासूनच अभ्यासात चांगल्या होती. त्या 12वीत ISC बोर्डात टॉपर होत्या.

Feb 4, 2022, 08:26 PM IST

IAS Success Story | फक्त 1 वर्ष अभ्यास करून 22 व्या वर्षी बनली IAS; कसे ते वाचा

 केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा (UPSC Civil Service Exam) ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते आणि विद्यार्थी अनेक वर्षांपासून त्याची तयारी करतात. 

Dec 1, 2021, 12:38 PM IST