उत्तर प्रदेश कर्जमाफी मॉडेलचा राज्य सरकार अभ्यास करणार- मुख्यमंत्री
उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर राज्यातही शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढू लागला आहे.
Apr 5, 2017, 05:41 PM ISTआता योगी सरकार करणार या लोकांवर कारवाई
महिलांच्या सुरक्षेसाठी बनवल्या गेलेल्या अँटी रोमियो स्क्वॉड नंतर आता योगी सरकारने भू माफियांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार योगी सरकार आता लँड माफिया स्क्वॉड बनवणार आहे. योगी सरकारने अँटी लँड माफिया स्क्वॉड तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरु केली आहे. लवकरच कॅबिनेटमध्ये यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
Apr 1, 2017, 09:17 PM ISTगोमांसच्या मुद्द्यावर ओवैसींची भाजपवर टीका
उत्तर प्रदेशमध्ये अवैध कत्तलखाने बंद करण्यात येत आहे. राज्यात सुरु असलेल्या या कारवाईमुळे वाद निर्माण झाला आहे. याला राजकीय रंग दिला जात आहे. खासदार असदुद्दीन ओवैसींनी या मुद्द्यावर भाजपवर टीका केली आहे.
Apr 1, 2017, 05:49 PM ISTमुलायम सिंह यांचा मुलगा अखिलेशवर हल्लाबोल
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्विकारावा लागला. समाजवादी पक्षाचे संरक्षक, संस्थापक आणि माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी सपाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे.
Apr 1, 2017, 04:20 PM ISTउत्तर प्रदेशात आफ्रिकन विद्यार्थ्याला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 10:53 PM ISTमुख्यमंत्री योगींचे सरकारी कर्मचाऱ्यांना नवे आदेश
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी कार्यालयात नवे नियम लागू केलेत. हे नियम चांगले असल्याचे तिचा फायदा होण्याचे संकेत मिळत आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये पान, गुटखा आणि सिगारेटवर मुख्यमंत्र्यांनी बंदी केली आहे.
Mar 23, 2017, 12:30 PM ISTयूपीमधील योगी आदित्यनाथाचे मंत्रिमंडळ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथने आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी यांनी गृहमंत्रालय आपल्याकडे ठेऊन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रालय देण्यात आले आहे.
Mar 22, 2017, 07:00 PM ISTआदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक
उत्तरप्रदेशच्या गाजीपूरमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. सोशल मीडिया 'फेसबुक'वर उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
Mar 21, 2017, 06:57 PM IST'मी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो'
'मी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो'
Mar 21, 2017, 06:01 PM ISTमी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो - आदित्यनाथ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी 16 व्या लोकसभेतलं शेवटचं भाषण केलं.
Mar 21, 2017, 05:57 PM ISTमुख्यमंत्री बनताच योगींनी केल्या ५ मोठ्या घोषणा
उत्तर प्रदेशात भाजप सरकारकडून लोकांची अपेक्षा फार वाढली आहे. येत्या २ वर्षात योगी कसं काम करतात यावर २ वर्षात येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचं भवितव्य ठरणार आहे. निवडणुकीत भाजपने मतदारांना अनेक आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सरकार येताच पहिल्या २४ तासात कॅबिनेट बैठकीत हे शेतकरी कर्जमाफी आणि कत्तलखाने बंद करु असं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले होते. पण मुख्यमंत्री होताच योगींनी ५ मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Mar 20, 2017, 12:07 PM ISTयोगींना वडिलांनी दिला मोठा सल्ला, कुटुंब झालं भावूक
गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. योगी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. उत्तराखंडमध्ये राहणारे योगींचे पिता आनंद सिंह बिष्ट यांनी म्हटलं की, 'आज मी खूप आनंदात आहे. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. मुलगा त्याच्या इच्छेनुसारच काम करेल तर ते ठीक असतं.
Mar 19, 2017, 01:22 PM ISTयुपीमध्ये भाजप सरकार बनण्याआधीच अधिकारी लागले कामाला
उत्तर प्रदेशमध्ये रविवारी भाजपची सत्ता बनणार आहे. सरकार बनण्याआधीच भाजपचे अधिकाऱ्यांबाबत कडक भूमिका घेणं सुरु केलं आहे.
Mar 18, 2017, 12:24 PM ISTउत्तरप्रदेशमध्ये भाजप साजरा करणार विजयोत्सव
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ४ राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन केली आहे. पंजाबसोडून इतर ४ राज्यांमध्ये भाजप आपली सत्ता आणण्यात यशस्वी झाला. गोवा, मणिपूरमध्ये दुसऱ्या स्थानावर राहुनही भाजप सत्ता मिळवण्यात यशस्वी राहिला. यूपी आणि उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा अजून बाकी आहे.
Mar 16, 2017, 11:50 AM IST'हा काय फालतूपणा आहे?' राजनाथ सिंह भडकले
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं भरघोस मतांसह बहुमत मिळवलं... पण, आता सध्या घोडं अडलंय ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार कोण? या प्रश्नावर....
Mar 15, 2017, 04:37 PM IST