देशात मोदी सर्वात लोकप्रिय, जातीय-परिवारवादाचा अंत : अमित शाह
देशातील सर्वात मोठ्या राज्यात भाजपची एकहाती सत्ता आली आहे. याबद्दल प्रथम भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी लोकांचे अभिनंदन केले आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास आणि त्यांच्या कामांचा आहे. देशात स्वातंत्र्यानंतर मोदीच सर्वात लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. जातीयवाद आणि परिवारवादाचा अंत या निवडणुकीतून दिसून आल्याचे ते म्हणालेत.
Mar 11, 2017, 04:14 PM IST३७ वर्षानंतर भाजपने रचला इतिहास
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये यंदा सत्ता परिवर्तन पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने अजून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित नाही केला आहे. पण तरीही भाजपला या दोन्ही राज्यांमध्ये बहुमत मिळतांना दिसत आहे.
Mar 11, 2017, 11:31 AM ISTदुसऱ्या टप्प्यातील मतदानाला चांगला प्रतिसाद
उत्तर प्रदेशमध्ये दुस-या टप्प्यात 67 जागांसाठी आणि उत्तराखंडमधल्या 70 पैकी 69 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेशात 65 टक्के तर उत्तराखंडमध्येही तब्बल 68 टक्के मतदान झालं.
Feb 15, 2017, 10:24 PM ISTअपर्णा यादव यांची पंतप्रधान मोदींवर टीका
उत्तर प्रदेशमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. ११ जिल्ह्यांमध्ये ६७ जागांसाठी आज उमेदवार आपलं नशीब आजमातायंत. तर सूबेमध्ये १९ फेब्रुवारीला होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. लखनऊमधील कैंट विधानसभा सीटवर चुरशीची लढाई आहे. मुलायम सिंह यादव यांची लहान सून अपर्णा यादव यांची टक्कर भाजप उमेदवार रिता बहुगुणा आणि बीएसपी उमेदवारासोबत होणार आहे.
Feb 15, 2017, 04:11 PM IST