शेतकऱ्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी! यंदा देशात सरासरीच्या 'इतक्या' टक्केच पावसाचा अंदाज
एकीकडे अवकाळी पावसानं तडाखा बसला असताना दुसरीकडे एक चिंतेत टाकणारी बातमी समोर येतेय, जुलै ते ऑगस्ट काळात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये कमी पावसाची शक्यता आहे.
Apr 10, 2023, 01:40 PM ISTUnseasonal Rain | राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा, 14 जिल्ह्यात 28 हजार हेक्टरवर पिकांना फटका
Maharashtra Akola Nashik Beed Third Time Damae Caused From Rainfall
Apr 10, 2023, 11:40 AM ISTPune Unseasonal Rain | अवकाळी तडाख्यामुळे शेतकरी संकटात, आंबेगावात गारपीटसह अवकाळी पाऊस
Pune Ambegaon Ground Report On Damage From Unseasonal Rainfall
Apr 10, 2023, 11:30 AM ISTMaharashtra Weather : कुठे जोरदार तर, कुठे पावसाच्या तुरळक सरी; पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Weather : महाराष्ट्रासह देशभरात सध्या अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. असं असतानाच हा पाऊस नेमका पाठ कधी सोडणार हाच प्रश्न आता सर्वांच्या मनात घरस करु लागला आहे.
Apr 10, 2023, 06:47 AM IST
Pune Rain : पुणे जिल्ह्यात तुफान गारपीट; राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं
Pune Rain : पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपल आहे. गारपीसह पडलेल्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झाले आहे.
Apr 9, 2023, 06:18 PM ISTMaharashtra Unseasonal Rain : राज्यात पुढचे 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; शेती, द्राक्ष आणि फळबागांचं नुकसान, शेतकरी हवालदिल
Maharashtra Unseasonal Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा डोळ्यादेखत मातीमोल झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Apr 9, 2023, 07:31 AM ISTUnseasonal Rain : राज्यभरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; वीज कोसळून दोघांचा मृत्यू
Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे शेतकरी हवादिल झाला आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा पिकांना बसला आहे.
Apr 8, 2023, 10:49 PM ISTMaharashtra Weather Updates : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस
Maharashtra Weather Updates : राज्यात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे.
Apr 8, 2023, 07:40 AM ISTअवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपले; अमरावतीसह भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात गारपीट
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपून काढले आहे. अमरावती, भंडारा, यवतमाळ, वर्ध्यात हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला आहे. हवामान विभागाने शनिवारीही पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय
Apr 7, 2023, 06:34 PM ISTशिंदे सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय
Maharashtra Cabinet: अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) होणारे नुकसान हे आता नैसर्गिक आपत्ती (national disaster) म्हणून निश्चित केले जाणार आहे. शिंदे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
Apr 5, 2023, 02:11 PM IST
कधी ऊन तर कधी पाऊस; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत उष्णेतेचा कहर! जाणून घ्या
Maharashtra Weather: विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या 4 जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
Apr 1, 2023, 09:20 PM ISTUnseasonal Rain | केंद्राचं पथक राज्यात येणार, अवकाळी संकटाची पाहणी करणार
Unseasonal Rain in Maharashtra Central Government Committee Cheking
Mar 27, 2023, 08:55 PM ISTचंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं
Unseasonal rain lashed Chandrapur district
Mar 25, 2023, 07:45 PM ISTMaharashtra weather : राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा
Maharashtra weather Update : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यातून शेतकरी सावरला नसताना पुन्हा एकदा हवामान विभागाने आज पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे विदर्भात अधिक परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
Mar 25, 2023, 10:56 AM ISTUnseasonal Rain | अवकाळीमुळं मराठवाड्यात 1 लाख हेक्टरवर नुकसान
Unseasonal Rain Marathwada panchanama Pending
Mar 23, 2023, 11:50 AM IST