मसूद अजहरप्रकरणी चीनच्या आडमुठ्या भूमिकेत बदल?
गेल्या दहा वर्षांपासून भारताकडून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषेदत मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Apr 30, 2019, 07:14 PM ISTमसूद अजहरला पाठिशी घालणाऱ्या चीनला अमेरिकेची जोरदार चपराक
मुस्लिम समुदायाविषयीचा चीनचा हा दांभिकपणा जगाला परवडणारा नाही.
Mar 28, 2019, 09:16 AM ISTमसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्याची भारताची मागणी पूर्ण होणार?
मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्याची भारताची मागणी पूर्ण होणार?
Mar 13, 2019, 10:15 AM ISTलाहोर| जमात उद दवा संघटनेच्या मुख्यालयावर पाकिस्तान सरकारचा ताबा
लाहोर| जमात उद दवा संघटनेच्या मुख्यालयावर पाकिस्तान सरकारचा ताबा
Mar 9, 2019, 03:30 PM ISTहाफीज सईदची भलामण : मंत्र्यांनेच पाकिस्तानचा बुरखा फाडला
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दहशतवादाविरोधात लढण्याच्या कितीही वल्गना करत असले, तरी हा बुरखा अखेर त्यांच्याच एका मंत्र्यानं फाडलाय.
Dec 18, 2018, 10:15 PM ISTदहशतवाद्यांच्या यादीतून नाव हटवा, हाफिजची यूएनकडे मागणी
लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईदनं आपल्यावरचे दहशतवादाचे आरोप हटवण्यात यावेत अशी मागणी युनायटेड नेशन्सकडे (UN) केलीय.
Nov 28, 2017, 12:29 PM ISTभारताचे दलवीर भंडारी पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी
संयुक्त राष्ट्रात भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय. आंतरराष्ट्रीय न्यायालय अर्थात आईसीजे मध्ये भारताच्या दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदा न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.
Nov 21, 2017, 12:53 PM ISTचीनचा खोडा, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी करण्यास नकाराधिकार
अमेरिकेच्या प्रस्तावावर चीनने खोडा घातला आहे. त्यामुळे भारताला हवा असणारा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात लगाम बसलाय.
Nov 2, 2017, 09:04 PM ISTसुषमांनी पाकिस्तानला खडसवलं पण, चीनला मिरच्या झोंबल्या
संयुक्त राष्ट्र संघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या भाषणामध्ये पाकिस्तानला चांगलंच खडसावलं.
Sep 26, 2017, 05:55 PM ISTन्यूयॉर्क । पाकिस्तानच्या खोटारडेपणाला भारताचे पुन्हा सणसणीत उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 10:41 AM ISTसुषमांच्या भाषणानंतर पाकिस्तानचा जळफळाट...
संयुक्त राष्ट्र महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र स्वराज यांच्या जळजळीत टीकेने पाकिस्तानचा मात्र जळफळाट झालाय.
Sep 24, 2017, 09:19 AM ISTयूएनमधल्या तडफदार भाषणानंतर पंतप्रधानांनी केलं सुषमांचं कौतुक
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचा बुरखा फाडला. सुषमा स्वराज यांच्या भाषणाचं सर्वत्र कौतुक होतंय.
Sep 24, 2017, 08:53 AM ISTभारताच्या अनन्वित छळातून काश्मीरींना सोडवा, पाकिस्तानचा कांगावा
पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी सालाबाद प्रमाणे काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपाची मागणी केलीय.
Sep 22, 2017, 11:04 AM ISTमलाला ठरली संयुक्त राष्ट्रांची सर्वात लहान शांतीदूत
शांततेचं नोबेल पुरस्कार जिंकणारी मलाला युसूफझई ही संयुक्त राष्ट्रांची सर्वात कमी वयाची शांतता दूत ठरलीये.
Apr 11, 2017, 11:47 PM ISTमलाला होणार 'यूनायटेड नेशन'ची शांतिदूत!
संयुक्त राष्ट्र महासचिव अॅन्टोनियो गुटेरेसनं नोबल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझई हिची निवड संयुक्त राष्ट्राची शांतिदूत म्हणून केलीय.
Apr 8, 2017, 01:27 PM IST