पोलीस हवालदाराच्या पत्नीची आत्महत्या
उल्हासनगरच्या मध्यवर्थी पोलीस ठाण्यातील हवालदार आनंद पाटील यांची पत्नी पद्मिनी पाटील यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Aug 22, 2013, 08:47 AM ISTतरुणीच्या चेहऱ्यावर उकळलेलं तेल फेकलं
लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेऊन एका माथेफिरूनं तरुणीच्या चेहऱ्यावर उकळलेलं तेल फेकलंय. उल्हासनगरमधल्या शिवाजी चौक या परिसरात ही घटना घडलीय.
Jul 28, 2013, 11:33 AM ISTडान्सबारमध्ये घुसून NCP कार्यकर्त्यांनी केली तोडफोड
उल्हासनगर शहरातील शिवाजी चौक भागात असलेल्या दीपक या डान्सबारमध्ये बुधवारी रात्री तोडफोड करण्यात आली.
Feb 7, 2013, 03:41 PM ISTशिक्षकांनी अशी कानाखाली लगावली की...
उल्हासनगरमध्ये एका शिक्षकानं विद्यार्थिनीच्या अशी कानाखाली मारली की तिला ऐकायला येणंच कमी झालंय, अशी तक्रार पालकांनी दाखल केलीय.
Dec 13, 2012, 08:43 AM IST'दस नंबरी' बाप बेटे गजाआड...
बनावट एन. ए. ऑर्डर आणि शासकीय दस्तावेज तयार करुन नागरिकांची आणि शासनाची फसवणूक करणारी टोळी उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतलीय. या टोळीतील एका बिल्डर बाप-बेट्यासह चार जणांना अटक झाली आहे. या भामट्यांनी सुमारे 30 ते 40 अनधिकृत इमारती बांधून सदनिकांची विक्री केल्याचं उघड झालंय.
May 21, 2012, 11:31 AM ISTबालकांची विक्री करणारी टोळी गजाआड
उल्हासनगरमध्ये नवजात मुलांची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन महिलांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. नवजात मुलांची विक्री करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
Feb 24, 2012, 10:16 PM ISTआईने भाग पाडले वेश्या व्यवसायासाठी
उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये एका आईने स्वतःच्या मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं आहे. आणि मुलीने त्याला नकार दिल्यावर त्या आईने मुलीला आत्महत्या करण्याची धमकी दिली.
Feb 8, 2012, 10:19 PM ISTआईचीच मुलीला वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती
उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये एका आईने स्वतःच्या मुलीला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं आणि मुलीने त्याला नकार दिल्यावर त्या आईने मुलीला आत्महत्या करण्याची धमकी दिली.
Feb 8, 2012, 08:08 AM ISTउल्हासनगरमध्ये 'आनंद'
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला गेलेल्या राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींसोबत खासदार आनंद परांजपेंनीही हजेरी लावल्यामुळे वातावरणात एक वेगळाच रंग भरला होता.
Jan 27, 2012, 09:28 PM ISTगरीब कुटुंबाचं समाजकार्य
उल्हासनगरमधल्या म्हारळ गावातल्या मजुरी करणाऱ्या कुटुंबानं अपघातात मरण पावलेल्या मुलाचं देहदान केल्यामुळं तीन जणांना जीवदान मिळालं आहे. एका वेठबिगारी करणाऱ्या कुटुंबानं केलेलं हे काम समाजापुढं नवा आदर्श उभा कऱणारं आहे.
Jan 22, 2012, 09:55 AM ISTकलानींच्या मुलावर गुन्हा दाखल
उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमी कलानीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ओमीवर आहे. सुनील सुखरामानी आणि प्रकाश कलरामानी अशी भाजप कार्यकर्त्यांची नावं आहेत.
Nov 12, 2011, 05:40 AM ISTगुरूनानक जयंतीचा उत्साह
गुरूनानक जंयती निमित्ती आज उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभात फेरी काढण्यात आली होती. कधी नव्हे ते उल्हासनगर मधील नागरिक इतक्या सकाळी उठून प्रभात फेरी मध्ये सहभागी झाले होते.
Nov 11, 2011, 12:45 PM IST