uday samant

स्पीड बोट बंद पडल्याने भर समुद्रात अडकले उदय सामंत; प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

Uday Samant :  माजी मंत्री आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच मंत्री उदय सामंत यांची बोट भर समुद्रात बंद पडली. मात्र यातून उदय सामंत हे थोडक्यात बचावले आहेत.

Jan 21, 2023, 09:20 AM IST

आताची मोठी बातमी! राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले

रायगड जिल्ह्यातील मांडवा ते मुंबई गेट वे ऑफ इंडिया असा समुद्र मार्गे प्रवास करत होते उदय सामंत

Jan 20, 2023, 07:56 PM IST

Maharashtra Investment News : राज्यात 45900 कोटींची गुंतवणूक, डाव्होस येथे सामंजस्य करार

Investment News :  महाराष्ट्र राज्याला 45900  कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविण्यात यश आले आहे. (Maharashtra Investment) यामुळे प्रत्यक्षपणे मिळणार सुमारे 10 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. (Maharashtra News in Marathi)   

Jan 17, 2023, 09:39 AM IST

Maharashtra Politics : शिंदे गटाचे 4 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप? विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी आक्रमक, CM Eknath Shinde यांच्या चार मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत राजीनाम्याची मागणी

Dec 27, 2022, 07:17 PM IST

शिंदे गटाला मोठा झटका, सरपंच निवडणुकीत पराभूत झाल्याने तालुका प्रमुख पदाचा राजीनामा

Gram Panchayat Election Result 2022 : रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली. दरम्यान, सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Dec 21, 2022, 01:56 PM IST

Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाचे वर्चस्व, पालकमंत्री उदय सामंत यांना धक्का

Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्याम, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले.

Dec 21, 2022, 11:43 AM IST

"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा

Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.  

Dec 7, 2022, 04:07 PM IST

“…हे अजिबात चालणार नाही”, सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक

Maharashtra-Karnataka border dispute: महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादावरुन सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या.  कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बरळतात हे सहन केलं जाणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. 

Dec 7, 2022, 02:28 PM IST