पुण्यात अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या नेत्याकडून दोन नागरिकांना मारहाण
Ajit Pawar : पुण्यात एका नेत्यानं दोन नागरिकांना मारहाण केलीय. यातल्या एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातले अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या बाबूराव चांदेर यांच्याकडून झालेल्या मारहाणीवरुन टीकेची झोड उठलीय.
Jan 26, 2025, 10:09 PM IST