मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेचा बाथरूम डान्स व्हायरल
मदालसा खूपचं सुंदर दिसते. तिचा हटके अंदाज चाहत्यांना देखील चांगलाचं भावला आहे.
Mar 20, 2021, 08:15 AM IST
‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना?’ पाठकबाईंनी धरला ठेका
पाठकबाईंचा नवा अंदाज पाहिलात का?
Mar 13, 2021, 04:05 PM IST
टीव्ही अभिनेत्रीचं वारंवार लैंगिक शोषण; ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात असे प्रसंग अनेक वेळा घडत असतात.
Mar 6, 2021, 02:13 PM ISTधक्कादायक ! आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येने फिल्म इंडस्ट्री हादरली
प्रसिद्ध अभिनेत्री वीजे चित्रा हिने आत्महत्या केल्याची बातमी पुढे येत आहे. या बातमीने फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वीजे चित्रा फक्त २८ वर्षांची होती. चित्राने चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. हॉटेलच्या रुममध्ये तिने फाशी घेऊन जीवन संपवलं. तिचा काही दिवसांपूर्वीच चेन्नईतील बिझनेसमॅन हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. चित्रा ही तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच राहत असल्याचं समोर आलं आहे. सध्या हेमंत रवीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
Dec 9, 2020, 09:51 AM ISTटीव्ही विश्वाला आणखी एक मोठा धक्का, अभिनेत्रीचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनामुळे आणखी एका अभिनेत्रीचा मृत्यू
Dec 7, 2020, 10:26 AM ISTआणखी एक टीव्ही अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन दिली माहिती
Jul 15, 2020, 12:01 PM ISTटीव्ही अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या
सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास सुरू...
Jan 25, 2020, 08:44 AM ISTमृत्यूच्या दाढेतून परत आली 'ही' अभिनेत्री
सध्या तिची परिस्थिती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Nov 26, 2019, 11:48 AM ISTटीव्ही अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर
'गंदी बात' वेब सीरिजमध्ये झळकली
Nov 23, 2019, 08:23 AM ISTअभिनय क्षेत्रातील अरुण जेटलींची भाचीही त्यांच्या निधनाने भावुक
अरुण जेटली तिचे काका होते...
Aug 25, 2019, 02:18 PM IST'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दया बेनची एन्ट्री?
दिशा वकानीची मालिकेत वापसी होण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2019, 05:48 PM IST'जस्सी जैसी कोई नही' फेम अभिनेत्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी
लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
May 10, 2019, 09:59 AM IST