हळदीचे दूध आरोग्यासाठी ठरु शकते घातक; 'या' चुका टाळा अन्यथा तब्येत बिघडेल
Turmeric Milk Side Effects: हळदीचे दूध हे बऱ्याच आरोग्यासंबंधी समस्यांवर उत्तम उपाय मानला जातो. परंतु, हळदीच्या दूधाचे सेवन हे शरीरासाठी घातक सुद्धा ठरु शकते. ते कसे?, पाहा.
Jan 2, 2025, 02:44 PM IST'या' लोकांनी हळदीचं दूध अजिबात पिऊ नये
हिवाळ्यात बरेचजण हळद घातलेलं दूध पिण्यास प्राधान्य देतात. मात्र काही लोकांनी हे दूध पिणं टाळायला हवं असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
Dec 20, 2024, 05:01 PM ISTपावसाळ्यात हळदीचं दूध पिण्याचे फायदे माहितीयेत का?
पावसाळ्यात हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात आणि तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.
Aug 26, 2024, 09:00 PM ISTMansoon Special Drinks: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'ही' पेय ठरतात फायदेशीर
पावासाळ्यातील रोगराईमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' पेय फायदेशीर ठरतात.
Jul 6, 2024, 12:03 PM ISTTurmeric Milk : 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये हळदीचे दूध, फायद्याऐवजी होईल नुकसान
Golden Milk Side Effects : हिवाळ्यात किंवा वातावरणात बदल झाल्यास हळदीचं दूध घेतलं जातं. सर्दी असो किंवा कमकुमत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हळदीचे दूध दिलं जातं. आरोग्यासाठी हळदीचे अनेक फायदा असल्याचं आपल्याला माहिती आहे. पण काही लोकांनी चुकूनही हळदीचं दूध घेऊ नये.
Dec 20, 2023, 10:36 AM ISTहिवाळ्यात इम्युनिटी बुस्टर असणाऱ्या हळदीच्या दुधाचे फायदे जाणून घ्या !
थंडीच्या दिवसात आपली इमिन्युटी पावर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण हळदीचे दूध पित असतो. त्वचेसाठी तसचं ताणतणावावर गुणकारी असं हे हळदीचे दुध आहे. याबद्दल सांगितले आहे.
Dec 18, 2023, 07:04 PM ISTदररोज हळद दूध पिण्याचे फायदे माहितीयेत का?
दररोज हळद दूध पिण्याचे फायदे माहितीयेत का?
Jun 16, 2023, 10:16 PM ISTTurmeric Milk: या लोकांनी अजिबात पिऊ नये हळदीचे दूध
Turmeric Milk Disadvantages : हळदीचे दूध सगळ्याचं लोकांसाठी फायदेशीर नसते. जाणून घ्या कोणी हळदीच्या दुधाचे सेवन करु नये.
Nov 10, 2022, 11:54 PM ISTWeight Loss : आता वजन कमी करायचं टेन्शन सोडा, या बियांचे सेवनांने आजारही पळतील दूर
जाणून घ्या कोणत्या बियांचे सेवन केल्यानं
Nov 4, 2022, 04:38 PM ISTMen Health Tips: पुरुषांनो दुधात 'या' गोष्टी मिसळून प्या, स्टॅमिनाही वाढेल अन् होतील फायदेच फायदे
Clove Milk: अनेकदा तुम्ही बदामाचं दूध (Almond Milk), हळदीचं दूध (Turmeric Milk) आणि विलाईचीचं दूध (Cardamom Milk) प्याले असेल. पण तुम्ही कधी...
Oct 19, 2022, 09:01 PM ISTDry Fruits With Milk: गरम दुधात हे ड्राय फ्रूट्स मिसळा; तुम्हाला मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या
Dry Fruits And Milk Combination: दूध आणि ड्राय फ्रूट्स हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की ते एकत्र मिसळल्याने शरीराला किती फायदे होतात?
Oct 8, 2022, 10:11 AM ISTWeight Loss Drinks: जिममध्ये न जाता Flat Tummy हवाय, रात्री झोपताना 'हे' 2 ड्रिंक्स नक्की प्या
Flat Tummy हवंय? जीममध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरीच 'हे' 2 ड्रिंक्स प्या; वजन कमी झालंच समजा
Sep 5, 2022, 09:28 AM IST
आयुर्वेदिक आहे म्हणून अती करू नका, जेवणात जास्त प्रमाणात हळद ठरेल धोकादायक?
जाणून घ्या, जास्त प्रमाणात हळद खाण्याचे परिणाम
Sep 2, 2022, 03:24 PM ISTरोज एक ग्लास हळदीचं दूध आरोग्यास लाभदायक
दूध हा एक पदार्थ आहे जो शरीरास मजबूत ठेवतो.
May 30, 2021, 03:20 PM IST