यांपैकी कोणतीही गोष्ट दिसू लागली तर लगेच सावध व्हा, हा मोठ्या संकटाचा इशारा आहे
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट घडण्या मागे त्याचा काही ना काही अर्थ असतो आणि तुम्हाला जर त्याचे संकेत आधीच मिळाले तर त्याच्यापासून लांब राहण्यात मदत मिळेल.
Jun 5, 2022, 08:38 PM ISTTulsi Vastu Tips : 'या' दिवशी तुळशीला चूकूनही पाणी देऊ नये, नाहीतर माता लक्ष्मीला येतो राग
वास्तुशास्त्रातही तुळशीशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत. चला जाणून घेऊया तुळशीशी संबंधित काही खास नियम.
May 30, 2022, 06:37 PM ISTThyroid वर रामबाण उपाय, तुळशी आणि एलोवेरा थायरॉइडची समस्या करेल दूर
तुळस आणि कोरफडीचा वापर करूनही हा आजार कमी करता येतो.
Mar 26, 2022, 02:33 PM ISTTulsi : या वेळी चुकूनही तोडू नयेत तुळशीचे पाने, जीवनावर होतो अशुभ परिणाम
तुळशीला हिंदू धर्मात लक्ष्मी मानले जाते. तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे.
Mar 25, 2022, 06:28 PM ISTतुळशी जवळ चुकूनही ठेवू नयेत या गोष्टी, घरातील सदस्यांवर होऊ शकतो वाईट परिणाम
ज्या ठिकाणी तुळशीचे रोप आहे त्याच्या आजूबाजूची जागा पूर्णपणे स्वच्छ असावी. जाणून घ्या शास्त्रानुसार तुळशीच्या जवळ कोणत्या वस्तू ठेवू नयेत.
Mar 23, 2022, 09:16 PM ISTचूकनही तुळशीभोवती 'या' 5 गोष्टी ठेवू नका, नाहीतर होईल तुमचे नुकसान
ज्या ठिकाणी तुळशीचे रोप आहे त्याच्या आजूबाजूची जागा पूर्णपणे स्वच्छ असावी.
Mar 23, 2022, 08:09 PM ISTतुळशी विवाह सोहळ्याचा मुहूर्त आणि महत्व
शाळीग्रामसोबत का केला जातो विवाह?
Nov 20, 2018, 02:22 PM ISTमुस्लिमांच्या घरात तुळस लावण्यासाठी आरएसएसचं अभियान
पवित्र कुराणमध्ये उल्लेख करण्यात आलेलं 'रेहान'चं झाड म्हणजेच 'तुळस' असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे. यामुळे, 'जन्नत'चं झाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रेहान'ची हकिगत मुस्लिम समाजासमोर मांडण्याचं एक अभियानच आरएसएसनं हाती घेतलंय.
Jul 25, 2017, 01:06 PM ISTवेगवेगळ्या खाद्यपदार्थातील तुळशीचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 04:56 PM IST24 प्रकारच्या तुळस एकाच अंगणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 04:55 PM ISTसर्दी, ताप,खोकल्यावर रामबाण उपाय तुळस
बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. त्यावर घरगुती उपाय करुन तुम्ही सूटका मिळवू शकता. रोग प्रतिरोधक क्षमता कमी झाल्याने सर्दी, ताप याचा त्रास होतो. यावर रामबाण उपाय म्हणजे तुळस.
Oct 31, 2016, 08:36 PM ISTविहार, तुलसी तहानलेलेच, मुंबईकरांवर पाणीसंकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2015, 11:10 AM ISTमुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं
पाणीकपातीला सामोरं जाणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलावही तुळशी तलावानंतर भरून वाहतोय.
Jul 30, 2014, 07:35 PM ISTतुळस अतिशय गुणकारी, अनेक रोगांपासून देते मुक्ती
आयुर्वेदात तुळशीचे गुणधर्मांबद्दल खूप काही लिहून ठेवलंय. आता तर अॅलोपॅथीनंही या गुणांचा स्वीकार केलाय. तज्ज्ञांच्या मतानुसार तुळस मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते आणि मलेरिया, डेंग्यू, खोकला, सर्दी इत्यादी आजारांपासून वाचवते.
Jul 20, 2014, 05:35 PM IST