tulsi

तुळशीजवळ 'ही' झाडे ठेवणे मानले जाते अशुभ

तुळशीजवळ 'ही' झाडे ठेवणे मानले जाते अशुभ

Sep 12, 2023, 06:59 PM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर! 'या' तारखेपासून मुंबईतील 10 टक्के पाणी कपात रद्द

Mumbai Water Cut News : मुंबईकरांसाठी मोठी खूषखबर आहे. मुंबईतली पाणीकपात उद्यापासून रद्द करण्यात येणार आहे. मुंबई तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यानं पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Aug 8, 2023, 08:26 PM IST

घरात 'या' तुळशीचं रोप लावणं मानलं जातं शुभ; पावसासारखा बरसणार पैसा

घरात 'या' तुळशीचं रोप लावणं मानलं जातं शुभ; पावसासारखा बरसणार पैसा

Jul 6, 2023, 11:35 AM IST

श्रीमंत व्हायचे आहे? घरी आजच आणा ही रोपे

Astro Tips : झाडांनी घराची शोभा वाढते आणि वातावरण ताजे राहाते. काही रोपटी घराच्या मुख्य द्वारावर लावणे फार शुभ मानले जाते. चला तर घरात कोणती रोपटी लावल्याने घरात सुखसमृद्धी आणि धनवर्षाव होतो ते जाणून घेऊया.

Jul 4, 2023, 12:01 PM IST

रोज सकाळी तुळशीची पाने खा, शरीरात हे 5 चांगले बदल तुम्हालाच दिसतील

Tulsi leaves: हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरी तुळशीचे रोप असते. दररोज तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. तुळशीचे रोप घरामध्ये लावणे खूप शुभ मानले जाते. 

Jun 18, 2023, 08:09 AM IST

31 मे रोजी वर्षातील सर्वात मोठी एकादशी; तुळशीशी संबंधित 'या' 5 चुका अजिबात करु नका

हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताचं विशेष महत्त्व आहे. वर्षात एकूण 24 एकादशी येत असून, निर्जला एकादशी त्यात सर्वात श्रेष्ठ असल्याचं सांगण्यात आलं आहे. निर्जला एकादशीला तुळशीशी संबंधित गोष्टींचा लाभ होतो. यावर्षी 31 मे रोजी निर्जला एकादशी येत असून त्यादिवशी तुळशीशी संबंधित 5 चुका टाळा. 

 

May 23, 2023, 05:45 PM IST

Tulsi Vastu Tips:तुळशीच्या सुकलेल्या पानांचे हे उपाय बदलेल नशीब, लक्ष्मीच्या आशीर्वादाने नेहमी भरलेली राहिल तिजोरी

Tulsi Dry Leaves Tips: ग्रामीण भागात आपल्याला अंगणात तसेच घराच्या पाठिमागे तुळशी वृंदावन दिसते. आजही तुळशीची पूजा केली जाते. वास्तुशास्त्रात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीची पूजा केली जाते आणि तिला पवित्र मानले गेले आहे. वास्तू तज्ज्ञ सांगतात की, ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे सुख-समृद्धी असते आणि देवी लक्ष्मीचा सहवास असतो. तुळशीची सुकी पाने देखील वनस्पतीइतकीच शुभ आहेत. त्याचे उपाय जाणून घ्या.

Nov 18, 2022, 06:39 AM IST

Tulsi Vivah : तुळशी विवाहानंतर हे काम केल्यास लक्ष्मी होते प्रसन्न, तुमच्या इच्छा होतात पूर्ण

Tulsi Aarti : दिवाळीनंतर तुळशी विवाहाची प्रथा आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला तुळशी विवाह लावला जातो. या दिवशी तुळशीचा शालिग्रामशी विवाह होतो. या दिवशी तुळशी विवाह केल्याने कन्यादान केल्याप्रमाणे फळ मिळते असे मानले जाते.

Nov 4, 2022, 06:54 AM IST

Tulsi Beej Benefits : थंडीत हॉस्पिटलची चक्कर मारायची नसेल तर करा तुळशीचा वापर, हे आश्चर्यकारक फायदे

Basil Seeds: सर्दी आणि तापापासून (flu) मुक्त होण्यासाठी तुम्ही चहामध्ये तुळशीचा वापर अनेकवेळा केला असेल. परंतु याशिवाय अनेक आजारांवर तुळस ही फायदेशीर आहे. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तुम्ही थंडीत अनेक आजारांपासून वाचू शकता.

Oct 29, 2022, 03:21 PM IST

Tulsi Puja Tips: या दोन दिवशी तुळशीला हात लावणं ठरतं अशुभ? जाणून घ्या काय आहे नियम

Tulsi Niyam:  शास्त्रात सांगितलं आहे की, तुळशीच्या रोपाची पूजा करताना नियमांची काळजी घेतली नाही तर माता लक्ष्मी क्रोधित होऊन घराबाहेर पडते. 

Sep 11, 2022, 11:36 AM IST

Astro Tips For Tulsi: तुळशीची पूजा करताना हे केल्यास घरात येईल सुख-समृद्धी

तुळशीच्या रोपाबद्दल काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

Sep 5, 2022, 11:12 AM IST

Tulsi Plant Rules: चुकूनंही 'या' 5 जागी लावू नका तुळशीचं रोप!

वास्तुशास्त्रानुसार, 5 ठिकाणी तुळशीचे रोप लावणं वर्ज्य आहे. 

Aug 6, 2022, 08:59 AM IST

Tulsi Puja Rules: तुळशीची पानं तोडत असाल तर प्रथम नियम जाणून घ्या, नाहीतर...

तुळशीची पानं तोडून जल अर्पण करण्याबाबत शास्त्रात काही खास नियम सांगण्यात आले आहेत.

Jul 24, 2022, 09:36 AM IST

Vastu tips : घरात तुळशीसोबत लावा ही 3 झाडं; असा होईल फायदा

वास्तूनुसार घरात शुद्ध आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी तुळशीचे रोप लावलं पाहिजं.

Jul 15, 2022, 08:20 AM IST