केवळ ९८ रुपयांत बीएसएनएलची 'डेटा त्सुनामी' ऑफर
जिओ नंतर बीएसएनएल ही दुसरी कंपनी ठरली आहे
Jan 21, 2019, 02:52 PM ISTइंडोनेशियात पुन्हा त्सुनामीची शक्यता, आतापर्यंत ४२० लोकांचा मृत्यू
समुद्रकिनाऱ्या जवळील रहिवाशांना सावध करण्यात आले आहे
Dec 25, 2018, 01:30 PM ISTइंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा त्सुनामी येण्याची शक्यता
पुन्हा एकदा त्सुनामीचं संकट
Dec 25, 2018, 11:24 AM ISTइंडोनेशिया त्सुनामी: लाईव्ह परफॉर्मेंस देताना असा वाहून गेला रॉक बँड ग्रृप
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Dec 24, 2018, 07:15 PM ISTइंडोनेशिया | त्सुनामीमध्ये आतापर्यंत १६८ जणांचा मृत्यू तर ६०० जण जखमी
इंडोनेशिया | त्सुनामीमध्ये आतापर्यंत १६८ जणांचा मृत्यू तर ६०० जण जखमी
Dec 23, 2018, 02:15 PM ISTइंडोनेशियामध्ये त्सुनामी, १६८ जणांचा मृत्यू तर ६०० जण जखमी
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं ही त्सुनामी आल्याची माहिती
Dec 23, 2018, 02:10 PM ISTइंडोनेशियातील भूकंप आणि त्सुनामीत 5 हजार लोकं बेपत्ता
लोकं अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत
Oct 7, 2018, 04:40 PM ISTइंडोनेशियात भूकंप आणि त्सुनामीमुळे आतापर्यंत ८३२ जणांचा मृत्यू
भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के
Sep 30, 2018, 02:41 PM ISTया देशाला भूकंपानंतर त्सुनामीचा तडाखा; घरे व इमारती जमीनदोस्त
ताकदवान भूकंपामुळे समुद्रात ही त्सुनामी निर्माण झाली.
Sep 28, 2018, 09:21 PM ISTअलास्कामध्ये भूकंप, सुनामीचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 11:27 PM ISTइंडोनेशियामध्ये ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
इंडोनेशियामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Dec 16, 2017, 08:52 AM ISTइंडोनेशियाला ६.५ क्षमतेचा भूकंपाचा धक्का
इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर अचेह भागाला भूकंपाचा जोरदार हादरा बसलाय. रिश्टर स्केलवर 6.5 क्षमतेच्या या भूकंपामुळे अनेक गावांमध्ये मोठी पडझड झालीये.
Dec 8, 2016, 12:03 AM ISTजपानमधील २०११ मधील सुनामीचं भीषण दृश्य
जपानमध्ये २०११ साली सुनामी आली होती, सुनामीचं विध्वंसकारी रूप या व्हिडीओ कैद झालं आहे.
Apr 12, 2016, 10:48 PM ISTजपानला भूकंपाचा धक्का, त्सुनामीची शक्यता
जपानला आज भूकंपाच धक्का बसला. या भूकंपाने वित्त तसेच जीवित हानी झाली नसली तरी त्सुनामीचा धोका आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Jan 14, 2016, 12:00 PM ISTआता मिळणार त्सुनामीच्या संकटाची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 10:01 AM IST