गुजरातच्या वनविभागामुळे महाराष्ट्रातील लोकांचा जीव धोक्यात! नर्मदेच्या पत्रातून बिबट्यांना...
Gujarat Vs Maharashtra Leopard Issue: मागील अनेक दिवसांपासून हे असले प्रकार सुरु असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त करताना थेट राज्य सरकारला सवाल केला आहे.
Jan 18, 2025, 03:10 PM ISTVideo | नाशिक जिल्ह्यात अजुनही जीवघेणा प्रवास सुरुच
Nashik Tribal People Facing Major Issue due to road
Aug 13, 2022, 12:10 PM ISTरस्त्याअभावी आजारी महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी 4 किलोमीटर पायपीट
Tribal People Struggle For Medical Need
Jul 7, 2022, 12:25 PM ISTVIDEO । उपचाराच्या नावाखाली व्यसनाधीनता वाढली
Nashik Tribal People misconcept of having Liquar in corona as treatment
May 22, 2021, 04:15 PM ISTगडचिरोलीतल्या आदिवासींनी मोह फुलांपासून बनवले लाडू
मोहाची फुल म्हटलं की मोहाची दारू डोळ्यांपुढे येते. पण याच मोह फुलांपासून आदिवासीबहुल भागातली मोठी समस्या सुटणारय. गावठी दारुवरच्या बंदीनंतर गडचिरोलीतल्या आदिवासींनी मोह फुलांचे विविध पदार्थ बनवले. आता मुरबाड तालुक्यातल्या आदिवासींनीही मोह फुलांपासून लाडू बनवलेयत.वननिकेतन संस्थेतर्फे स्थानिक आदिवासींचा एक गट अभ्यास दौऱ्यासाठी गडचिरोलीला गेला. मोह फुलाचे विविध पदार्थ त्यांनी पाहिले.
Aug 23, 2018, 01:31 PM IST