कोरोनामुळे राज्यातील अनाथ बालकांनाही गमवावा लागला जीव; अदिवासी विभागाकडून आकडेवारी समोर
राज्यात कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतू गेल्या तीन वर्षात विविध कारणांमुळे आदिवासी आश्रमशाळांमध्ये 353 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 18, 2022, 11:14 AM ISTआदिवासी विभागाचा आणखी एक अनागोंदी कारभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 10:02 PM ISTआदिवासी खात्यातला सर्वात मोठा भ्रष्टाचार, आयुक्त गपगार
आदिवासी विकास खात्यातला आणखी एक घोटाळा समोर आलाय. यावेळी तर चक्कविद्यार्थ्यांना थंडीसाठी देण्यात येणाऱ्या स्वेटरची किंमत अव्वाच्या सव्वा लावण्यात आल्याचं पुढं आलंय. ३०० रुपयांचं स्वेटर थेट २१०० रुपयांना खरेदी करण्याची तयारी आदिवासी खात्यानं केली आहे.
Jan 6, 2016, 06:02 PM IST