सोन्याचा रंग पिवळाच का असतो? कोणालाच माहिती नसेल याचं उत्तर
सोने मौल्यवान धातूचा रंग पिवळा का असतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
Nov 28, 2024, 05:34 PM ISTGK: 'या' शहरात कधीच 12 वाजत नाहीत? तुम्हाला माहितीये का उत्तर? 99 टक्के लोक चुकतात
जगभरातील सर्व शहरांमध्ये, कोणत्या ना कोणत्या चौकात, बेल टॉवर किंवा चर्चवर मोठे घड्याळ बसवलेलं असतं. दरम्यान असं एक शहर आहे ज्या शहराच्या घड्याळात कधीच 12 वाजत नाहीत. त्या शहराचे नाव तुम्हाला क्वचितच माहीत असेल.
Nov 28, 2024, 04:46 PM IST
Quiz : असा कोणता जीव आहे, ज्याला भूंकप येण्याआधीच कळतं?
GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. यातले प्रश्न सामान्य ज्ञानाशी जोडले गेले आहेत. या प्रश्नांच्या आधारे तुम्ही आपलं सामान्य ज्ञान किती चांगलं आहे हे तपासू शकता.
Oct 26, 2024, 05:37 PM ISTGK Quiz : ARMY आणि NAVY चा फुल फॉर्म काय? 99 टक्के लोकांना माहित नाही
GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचं सामान्य ज्ञान किती चांगलं आहे याची उजळणी करता येईल.
Oct 17, 2024, 07:19 PM IST
GK Quiz: असा कोणता जीव आहे, जो 2 वर्ष न खाता-पीता जिवंत राहू शकतो?
GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी या प्रश्नांची उजळणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचं सामान्य ज्ञान मजबूत होण्यासही मदत होईल.
Oct 3, 2024, 06:31 PM IST
GK Quiz : तो कोण आहे, ज्याने 1000 माणसांना मारल्यावरही शिक्षा होत नाही?
GK Quiz: आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. यातले प्रश्न स्टॅटिक जनरल नॉलेजवर आधारित आहेत. यावरुन आपलं सामन्य ज्ञान किती चांगलं आहे याचा अंदाज घेऊ शकता.
Sep 27, 2024, 09:38 PM ISTQuiz: अशी कोणती वस्तू आहे जी मुलींना वर्षातून एकदा खरेदी करावीच लागते?
Quiz: लिहितो पण पेन नाही, चालतो पण माणूस नाही, टिक-टिक करतो पण घड्याळ नाही... सांगा मी कोण?
GK Quiz: आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान्य ज्ञानाशी संबंधित एक प्रश्नमंजुषा. या प्रश्नमंजुषामधील प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी किंवा मुलाखतीसाठी उपयोगी पडणार आहेत. शिवाय सामान्य ज्ञानाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे याचं उत्तर मिळणार आहे.
Sep 17, 2024, 05:45 PM ISTQuiz: कोणत्या देशाची आंतरराष्ट्रीय सीमा 14 देशांशी जोडलेली आहे?
GK Quiz : आजच्या स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान असणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. हातात मोबाईल आल्याने सर्व प्रश्नांची उत्तरं असोत किंवा जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती असो सहज उपलब्ध होते. पण परीक्षा किंवा मुलाखतीत मोबाईल ज्ञान उपयोगी पडत नाही.
Sep 16, 2024, 08:54 PM ISTQuiz: एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं?
General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत.
Sep 7, 2024, 07:25 PM ISTQuiz: मनुष्याच्या शरीराचा असा कोणता भाग आहे जो जन्मानंतर येतो आणि मृत्यूआधी जातो?
GK Quiz : इंटरनेटच्या युगात कोणतीही माहिती बोटाच्या एका क्लिकवर मिळते. गुगलवर सर्चवर जगातील कानाकोपऱ्यातील माहितीचा खजाना आहे. पण नोकरी किंवा स्पर्धात्मक परीक्षेला मात्री तुमचं इंटरनेट ज्ञान कामाला येत नाही. यासाठी तुमचं जनरल नॉलेज आणि सध्याच्या घडामोडीचं ज्ञान असणं महत्त्वाचं असतं.
Aug 13, 2024, 05:06 PM ISTQuiz: अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून एकदा, महिन्यातून 2, आठवड्यातून 4 आणि दिवसातून 6 वेळा येते?
General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत.
Jun 7, 2024, 08:30 PM ISTInteresting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?
Interesting Facts : विमानानं प्रवास करत असताना विमानतळाच्या काचेतून दिसणारं भलंमोठं विमान कधी न्याहळलंय? त्याच्या इंजिनावर का असतात ते पंखे?
May 23, 2024, 02:03 PM ISTडोळे उघडे ठेवून झोपणारा प्राणी कोणता ?
अनेक असे प्राणी आहेत जे विचित्र दिसण्यावरुन ओळखले जातात. असाच एक प्राणी आहे. ज्याचं नाव मगर आहे. मगर ही डोळे उघडे ठेवून झोपते.
Dec 22, 2023, 03:45 PM IST