tremors

देवभूमीत दहशत; धडकी भरवणारा रहस्यमयी आवाज, मागोमाग धरणीकंप... विचित्र घटनांनंतर अख्खं गाव रिकामं

Kerala News : केरळात रातोरात गावातील शेकडो नागरिकांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला... निनावी सावटानं सारेच चिंतेत. 

 

Oct 30, 2024, 08:56 AM IST

येथे ओशाळला मृत्यू! भूकंपामुळे क्षणात उद्धवस्त झाला मोरोक्को; अंगावर काटा आणणारे Photos

Morocco Earthquake: मोरोक्को येथे पहाटे शक्तिशाली भूकंपाने हाहाकार माजवला. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या मारकेश शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर होता. मारकेशपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला, इतके तीव्र धक्के जाणावले.

Sep 9, 2023, 02:56 PM IST

धक्कादायक! मोरोक्कोमध्ये जबरदस्त भूकंपात 300 लोकांचा मृत्यू; जाणून घ्या घटनाक्रम

Morocco Earthquake: रात्री 11:11 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती आणि काही सेकंदांपर्यंत हादरा बसला, अशी माहिती यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिली.

Sep 9, 2023, 12:28 PM IST

World Parkinson's Day: पार्किन्सन रोग म्हणजे काय? काय आहेत या आजाराची लक्षणे, जाणून घ्या..

पार्किन्सन्स रोग हा एक प्रगतीशील विकार आहे जो मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि हालचालींच्या समस्या निर्माण करतो. हा रोग न्यूरॉन्सच्या र्‍हासामुळे होतो जे डोपामाइन तयार करतात, एक न्यूरोट्रांसमीटर जे हालचाली नियंत्रित करण्यास मदत करते. पार्किन्सन रोगावर सध्या कोणताही इलाज नसला तरी, लवकर निदान आणि उपचार लक्षणे जाणून घेतल्यास रुग्णांच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता सुधारण्यात मदत करू शकतात. 

Apr 11, 2023, 03:43 PM IST
In Navi Mumbai, the airport is being built big, the house of the neighbors is disturbed PT58S

Navi Mumbai Airport | नवी मुंबईत विमानतळ बनतंय बडे, शेजाऱ्यांच्या घराला तडे

In Navi Mumbai, the airport is being built big, the house of the neighbors is disturbed

Nov 7, 2022, 03:30 PM IST

Jammu Kashmir हादरलं; स्थानिकांना मात्र वेगळीच धास्ती

त्यानंतर आलेल्या ध्वनीलहरी पाहता ...

Sep 23, 2020, 08:47 AM IST

राजधानीला पुन्हा भूकंपाचे धक्के

राजधानी दिल्लीला भूकंपाचा धक्का जाणवलाय.

Nov 17, 2016, 08:02 AM IST

उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के

उत्तर भारतामध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआरमध्ये जवळपास पावणे चार वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के श्रीनगरमध्येही जाणवले. भूकंपानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची बातमी नाहीय.

Aug 10, 2015, 04:16 PM IST

जपानमध्ये ८.५ तीव्रतेचा भूकंप, दिल्ली परिसरातही भूकंपाचे हलके झटके

जपानमध्ये आज सायंकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी शक्तीशाली ८.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरा दिला. या भूकंपाचे झटके दिल्ली आणि एनसीआरमध्येही जाणवले. 

May 30, 2015, 06:11 PM IST

#हिमालयालाहादरे: नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर कोसळलं

 नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आलीय. या भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान झालंय. कुतुबमिनार सारखं नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर भूकंपामुळं कोसळलंय. यावेळी टॉवर बघण्यासाठी आलेले पर्यटक अडकल्याची भीती आहे.

Apr 25, 2015, 02:53 PM IST

6.0 तीव्रतेच्या भूकंपानं दिल्ली, कोलकाता हादरलं

उत्तर भारतासह पूर्व भारतात भूकंपाचे धक्के बसलेत. दिल्लीसह, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या काही भागांमध्ये हे धक्के जाणवलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६ इतकी नोंदवण्यात आलीय.

May 21, 2014, 11:57 PM IST

हिंदूकुशमध्ये भूकंप, जम्मू-काश्मिरला हादरे

आठवड्याभरात आज दुसऱ्यांदा हिंदुकुश प्रदेशात भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ५.७ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपामुळे अफगाणिस्तानचा प्रदेश सर्वाधिक हादरला.

Jul 19, 2012, 03:56 PM IST